लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या, मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
पिंपरी-चिंचवड शहरात आढळल्या २३५९ कुणबी नोंदी - Marathi News | 2359 Kunbi entries found in Pimpri Chinchwad city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहरात आढळल्या २३५९ कुणबी नोंदी

शिक्षण विभागातील सर्वांधिक पाच लाख ८३ हजार ८३२ नोंदी तपासल्या. त्यात दोन हजार ३५९ मराठा-कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत ...

मनोज जरांगे पाटील यांच्या आगमनाने मीरा-भाईंदरमधील मराठा समाजाचा वाढला उत्साह - Marathi News | arrival of manoj jarange patil increased the enthusiasm of the maratha community in mira bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनोज जरांगे पाटील यांच्या आगमनाने मीरा-भाईंदरमधील मराठा समाजाचा वाढला उत्साह

मराठा समाजात जरांगे पाटील येणार म्हणून मोठी उत्सुकता होती व त्यांचे स्वागत सुद्धा मोठ्या उत्साहात केले गेले.  ...

Maratha Reservation ...तर लाखो मराठ्यांसह ट्रकभर फुलांनी तुमचा सत्कार करतो; जरांगेंची अजित पवारांना ऑफर - Marathi News | Maratha reservation agitation activist Manoj Jarange Patil gives special offer to NCP leader Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर लाखो मराठ्यांसह ट्रकभर फुलांनी तुमचा सत्कार करतो; जरांगेंची अजित पवारांना ऑफर

Maratha reservation News : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना खास ऑफर दिली आहे. ...

“महाराष्ट्र सदनातील पैसा राज्यातील जनतेचा, तो खाल्ला”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर टीका - Marathi News | maratha reservation leader manoj jarange patil slams ncp ajit pawar chhagan bhujbal over maharashtra sadan scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्र सदनातील पैसा राज्यातील जनतेचा, तो खाल्ला”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर टीका

Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal: ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार यात काहीच शंका नाही, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. ...

मराठ्यांना आरक्षण मिळाल्यास मुख्यमंत्र्यांना डोक्यावर घेऊन नाचू - Marathi News | If the Marathas get reservation, we will dance with the Chief Minister on our heads, manoj jarange patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठ्यांना आरक्षण मिळाल्यास मुख्यमंत्र्यांना डोक्यावर घेऊन नाचू

जरांगे-पाटील; २५ डिसेंबरनंतरचे आंदोलन सरकारला झेपणार नाही ...

माझी स्क्रिप्ट पवार, फडणवीस यांनी लिहिली नाही : भुजबळ - Marathi News | My script was not written by Pawar, Fadnavis : Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माझी स्क्रिप्ट पवार, फडणवीस यांनी लिहिली नाही : भुजबळ

भुजबळ यांनी त्यांच्याकडे एवढी संपत्ती आहे, याबद्दल मी दमानिया यांचे अभिनंदन करतो, अशी टिप्पणी केली. ...

आरक्षण मिळाल्यास मुख्यमंत्र्यांना डाेक्यावर घेऊन नाचू: मनोज जरांगे पाटील - Marathi News | If we get reservation, we will dance with the Chief Minister: Manoj Jarange Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरक्षण मिळाल्यास मुख्यमंत्र्यांना डाेक्यावर घेऊन नाचू: मनोज जरांगे पाटील

"आम्ही शांततेतेचे आव्हान करतोय, तर आमच्यावरच गुन्हे दाखल करताय..." ...

मराठा आरक्षण मिळालं नाहीतर रस्त्यावर उतरणार; बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा - Marathi News | Maratha get reservation or else they will take to the streets bacchu kadu's warning to the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण मिळालं नाहीतर रस्त्यावर उतरणार; बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा

राज्यभरात कुणबी नोंद असलेले कागपत्रांची शोध मोहिम सुरू केली आहे. ...