लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या, मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
“माझा बोलविता धनी कोण आहे, ते २४ डिसेंबरनंतर कळेल”; मनोज जरांगे यांचे प्रत्युत्तर - Marathi News | manoj jarange patil replied bjp leader prasad lad over criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“माझा बोलविता धनी कोण आहे, ते २४ डिसेंबरनंतर कळेल”; मनोज जरांगे यांचे प्रत्युत्तर

Manoj Jarange Patil: आता भाजप नेते आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. ...

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र नाहीच? भूमिकेचा पुनरुच्चार करत अजित पवार म्हणाले... - Marathi News | ncp leader and dy cm ajit pawar reaction on maratha reservation agitator manoj jarange patil ultimatum | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र नाहीच? भूमिकेचा पुनरुच्चार करत अजित पवार म्हणाले...

इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे मराठ्यांचं ओबीसीकरण होणार नसल्याचं सांगितलं आहे. ...

"भुजबळ-पडळकरांनी आता जीभेला आवर घालावा; देवेंद्र फडणवीसांचा डाव आम्ही ओळखला" - Marathi News | Manoj Jarange Patil criticizes Chhagan Bhujbal, Gopichand Padalkar and Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भुजबळ-पडळकरांनी आता जीभेला आवर घालावा; देवेंद्र फडणवीसांचा डाव आम्ही ओळखला"

तुम्हाला थांबायचे नसेल तर आम्ही तुम्हाला ओळखले आहे. तुम्ही मराठ्यांशी खेटू नका. ही धमकी आणि इशारा नाही. कारण याच मराठ्यांनी तुम्हाला १०६ आमदार दिलेत असं जरांगे पाटलांनी फडणवीसांना म्हटलं. ...

“कुणी आड येऊ नये, मॅनेज होण्यासाठी मराठा आंदोलन सुरू केले नाही”: मनोज जरांगे पाटील - Marathi News | manoj jarange patil criticised again ncp ajit pawar group leader chhagan bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कुणी आड येऊ नये, मॅनेज होण्यासाठी मराठा आंदोलन सुरू केले नाही”: मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil: तुम्हाला आरक्षण मिळाले. आम्ही विरोध केला नाही. आता आम्हाला विरोध करू नका, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

“मनोज जरांगे स्वतःला कोण समजतात, बॅरिस्टर की ॲटर्नी जनरल”; गुणरत्न सदावर्तेंची थेट विचारणा - Marathi News | advocate gunaratna sadavarte slams manoj jarange patil over criticism on political leader and agitation for reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगे स्वतःला कोण समजतात, बॅरिस्टर की ॲटर्नी जनरल”; गुणरत्न सदावर्तेंची थेट विचारणा

Gunratna Sadavarte Vs Manoj Jarange Patil: गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. ...

फडणवीसांविरोधात बोलाल तर गाठ आमच्याशी; नितेश राणेंचा जरांगे पाटलांना इशारा - Marathi News | Nitesh Rane warning to manoj Jarange Patil over his statement on maratha reservation devendra fadanvis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांविरोधात बोलाल तर गाठ आमच्याशी; नितेश राणेंचा जरांगे पाटलांना इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलेलं असताना भाजप आमदार नितेश राणेंनीही आता जरांगेंना प्रतिआव्हान दिलं आहे. ...

फडणवीसांच्या ताटात जेवणारी माणसं मराठ्यांविरोधात बोलत आहेत; जरांगेंचा गंभीर आरोप - Marathi News | maratha reservation manoj jarange patil slams bjp leader devendra fadanvis and chhagan bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांच्या ताटात जेवणारी माणसं मराठ्यांविरोधात बोलत आहेत; जरांगेंचा गंभीर आरोप

मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. तसंच त्यांना आक्रमक इशाराही दिला आहे. ...

१४५ एकरवर मनोज जरांगे पाटील यांच्या चौथ्या टप्प्यातील समारोप सभेची जय्यत तयारी - Marathi News | Manoj Jarange Patil on 145 acres successfully preparing for the final meeting of the fourth phase | Latest beed News at Lokmat.com

बीड :१४५ एकरवर मनोज जरांगे पाटील यांच्या चौथ्या टप्प्यातील समारोप सभेची जय्यत तयारी

मनोज जरांगे पाटील यांची चौथ्या टप्प्यातील समारोप सभा ही बीड जिल्ह्यात होणार आहे. ...