Manish Sisodia : मनीष सिसोदिया हे आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारमध्ये सध्या उपमुख्यमंत्री आहेत. फेब्रुवारी २०१५ पासून ते दिल्लीचे उपमुख्यमंत्री आहेत. ते दिल्लीच्या पटपरगंज मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. मनीष सिसोदिया यांचा जन्म उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील फगौता गावात एका राजपूत कुटुंबात झाला. गावातील एका सरकारी शाळेत त्यांचं शिक्षण झालं आहे. नंतर, त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आणि पत्रकार म्हणून कारकीर्द सुरू केली. १९९३ मध्ये भारतीय विद्या भवनने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित देखील केलं आहे. मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत FM रेडिओ स्टेशनमध्ये रेडिओ जॉकी म्हणूनही काम केले आहे. Read More
केजरीवाल, सिसोदियांसह २३ जण सुटले; दिल्ली न्यायालयाचा निकाल, सीबीआयवर नाराजी; मद्य धोरणात कोणताही 'कट' किंवा 'गुन्हेगारी हेतू' आढळत नाही, खटला न्यायालयीन कसोटीवर टिकत नाही ...
Arvind Kejriwal : दिल्ली मद्य धोरणातील कथित भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयाने अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. ...
Sunita Kejriwal And Arvind Kejriwal : केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...
दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टाने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. ...