लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनीष सिसोदिया

Manish Sisodia Latest news, मराठी बातम्या

Manish sisodia, Latest Marathi News

Manish Sisodia : मनीष सिसोदिया हे आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारमध्ये सध्या उपमुख्यमंत्री आहेत. फेब्रुवारी २०१५ पासून ते दिल्लीचे उपमुख्यमंत्री आहेत. ते दिल्लीच्या पटपरगंज मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. मनीष सिसोदिया यांचा जन्म उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील फगौता गावात एका राजपूत कुटुंबात झाला. गावातील एका सरकारी शाळेत त्यांचं शिक्षण झालं आहे. नंतर, त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आणि पत्रकार म्हणून कारकीर्द सुरू केली. १९९३ मध्ये भारतीय विद्या भवनने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित देखील केलं आहे. मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत FM रेडिओ स्टेशनमध्ये रेडिओ जॉकी म्हणूनही काम केले आहे.
Read More
'मद्य' धोरणाचे आरोप पुराव्याअभावी ठरले फुसका बार; घोटाळ्यात अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया निर्दोष - Marathi News | Allegations of 'liquor' policy turned out to be a lie due to lack of evidence; Arvind Kejriwal, Manish Sisodia acquitted in the scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मद्य' धोरणाचे आरोप पुराव्याअभावी ठरले फुसका बार; घोटाळ्यात अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया निर्दोष

केजरीवाल, सिसोदियांसह २३ जण सुटले; दिल्ली न्यायालयाचा निकाल, सीबीआयवर नाराजी; मद्य धोरणात कोणताही 'कट' किंवा 'गुन्हेगारी हेतू' आढळत नाही, खटला न्यायालयीन कसोटीवर टिकत नाही ...

'एकतर माझी हत्या करा किंवा...', न्यायालयाच्या निर्णयानंतर केजरीवालांची भाजपवर जोरदार टीका - Marathi News | Arvind Kejriwal: 'Either kill me or...', Arvind Kejriwal strongly criticizes BJP after court decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एकतर माझी हत्या करा किंवा...', न्यायालयाच्या निर्णयानंतर केजरीवालांची भाजपवर जोरदार टीका

Arvind Kejriwal : दिल्ली मद्य धोरणातील कथित भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयाने अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. ...

केजरीवाल-सिसोदिया निर्दोष; अण्णा हजारेंकडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, म्हणाले... - Marathi News | Arvind Kejriwal: Kejriwal-Sisodia acquitted; Anna Hazare welcomes court's decision, says | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल-सिसोदिया निर्दोष; अण्णा हजारेंकडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, म्हणाले...

Arvind Kejriwal : 'ते आमचे जुने सहकारी आहेत. समाज आणि देशाच्या भल्यासाठी जे काही करता येईल, ते त्यांनी करत राहावे.' ...

Sunita Kejriwal : "सत्याचा नेहमीच विजय होतो"; अरविंद केजरीवाल निर्दोष सुटल्यानंतर पत्नी सुनिता भावुक - Marathi News | Arvind Kejriwal Manish Sisodia discharged delhi liquor scam case Sunita Kejriwal reacts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सत्याचा नेहमीच विजय होतो"; अरविंद केजरीवाल निर्दोष सुटल्यानंतर पत्नी सुनिता भावुक

Sunita Kejriwal And Arvind Kejriwal : केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  ...

'आज देशाच्या संविधानावर अभिमान वाटतो', निर्दोष सुटल्यानंतर मनीष सिसोदियांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Arvind Kejriwal gets emotional after being acquitted in liquor policy case, hugs Manish Sisodia and cries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आज देशाच्या संविधानावर अभिमान वाटतो', निर्दोष सुटल्यानंतर मनीष सिसोदियांची पहिली प्रतिक्रिया

दिल्ली मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल-सिसोदिया निर्दोष; पटियाळा हाउस कोर्टाचा मोठा निर्णय ...

केजरीवाल-सिसोदियांची निर्दोष मुक्तता;"अशी सुमार चार्जशीट मी आयुष्यात पाहिली नाही!" सीबीआयला कोर्टाने झापले - Marathi News | Kejriwal-Sisodia's acquittal; "I have never seen such a poor chargesheet in my life!" Court slams CBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल-सिसोदियांची निर्दोष मुक्तता;"अशी सुमार चार्जशीट मी आयुष्यात पाहिली नाही!" सीबीआयला कोर्टाने झापले

दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टाने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. ...

डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली - Marathi News | Double lottery...! AAP wins Punjab by-election, one Rajya Sabha seat vacant, who will get Arvind Kejariwal or manish sisodia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली

AAP Punjab By Election win: लुधियानाची ही पोटनिवडणूक ही येत्या विधानसभेची आणि आपसाठी लिटमस टेस्ट मानली जात होती. ...

मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप - Marathi News | Delhi Manish Sisodia and Satyendra Jain in trouble again; accused of corruption worth ₹2000 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

Delhi Manish Sisodia and Satyendra Jain News: मद्य घोटाळ्यामुळे आपला आपले सरकार गमवावे लागले, आता त्यांच्यावर आणखी एक मोठा आरोप झाला आहे. ...