लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे वर्तन चुकीचे : माधव गोडबोले - Marathi News | West Bengal Chief Minister's behavior is wrong: Madhav Godbole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे वर्तन चुकीचे : माधव गोडबोले

सीबीआयच्या कारवाई विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन सुरु केले. ...

हिटलर दीदी; ममता बॅनर्जींवर भाजपाचा व्यंगचित्रातून निशाणा - Marathi News | up bjp takes a dig at mamata banerjee calls her hitler after cbi kolkata police face off | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिटलर दीदी; ममता बॅनर्जींवर भाजपाचा व्यंगचित्रातून निशाणा

सीबीआय विरुद्ध ममता वादावरुन भाजपाचे व्यंगबाण ...

मोदी vs ममता: निवडणूक जवळ येता, सीबीआय कामास येते! - Marathi News | narendra modi vs mamta banerjee misuse of cbi by congress and bjp to counter opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी vs ममता: निवडणूक जवळ येता, सीबीआय कामास येते!

काँग्रेस असो वा भाजपा, दोन्ही पक्षांनी सीबीआयचा पुरेपूर राजकीय वापर केला ...

मोदी आधी पंतप्रधान, मग भाजपा नेते; कोलकात्यातील राजकीय दंगलीवरुन शिवसेनेचा बाण - Marathi News | shiv sena slams pm narendra modi over misuse of cbi praises west bengal cm mamata banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी आधी पंतप्रधान, मग भाजपा नेते; कोलकात्यातील राजकीय दंगलीवरुन शिवसेनेचा बाण

सीबीआय अर्धमेला पोपट, त्यावर विश्वास कसा ठेवायचा; शिवसेनेचा मोदींवर निशाणा ...

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची भाजपाची मागणी; विरोधक आक्रमक - Marathi News | BJP demands President's rule in West Bengal; Opponent aggressive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची भाजपाची मागणी; विरोधक आक्रमक

सीबीआय विरुद्ध कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीवकुमार यांच्या संघर्षानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह १४ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दिला ...

बंगाली भूकंप! - Marathi News |  Bengali earthquake! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बंगाली भूकंप!

पश्चिम बंगालमध्ये आपला जम बसविण्यासाठी भाजपाची कोणत्याही थराला जाण्याची तयारी आहे आणि ममता बॅनर्जी यांना ते कोणत्याही थराला जाऊन रोखायचे आहे. हा सर्व राजकीय भूकंप लोकशाहीची व्यवस्था उद्ध्वस्त करणारा आहे. ...

मेले तरी बेहत्तर, पण तडजोड करणार नाही : ममता बॅनर्जी - Marathi News | ready to give my life but not compromise : Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेले तरी बेहत्तर, पण तडजोड करणार नाही : ममता बॅनर्जी

शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी तपास अधिकारी आणि कोलकाताचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी गेलेल्या सीबीआयच्या पथकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरून देशभरात वातावरण तापले आहे. ...

आयुक्तांविरोधात पुरावे घेऊन या, उद्या सुनावणी घेऊ, CBIला सर्वोच्च न्यायालयाचा झटका - Marathi News | cbi 5 officer arrest chit fund scams kolkata police commissioner mamata banarjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयुक्तांविरोधात पुरावे घेऊन या, उद्या सुनावणी घेऊ, CBIला सर्वोच्च न्यायालयाचा झटका

केंद्रीय तपास यंत्रणे(CBI)ला सर्वोच्च न्यायालयानं मोठा झटका दिला आहे. ...