लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी, मराठी बातम्या

Mamata banerjee, Latest Marathi News

पश्चिम बंगालमध्येही मिळणार मोफत वीज; महाराष्ट्रात अजित पवार नकारात्मक - Marathi News | West Bengal will also receive free electricity; Ajit Pawar Negative in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्येही मिळणार मोफत वीज; महाराष्ट्रात अजित पवार नकारात्मक

दिल्लीच्या धर्तीवर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिने 75 पेक्षा कमी युनिट वापरणाऱ्यांकडून वीज बील घेतले जाणार नाही, अशी घोषणा आज करण्यात आली ...

Delhi Election Results : 'दिल्लीच्या जनतेने भाजपाला नाकारलं; सीएए, एनआरसी, एनपीआरलाही नाकारतील' - Marathi News | Delhi Election Results Mamata Banerjee congratulates Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Results : 'दिल्लीच्या जनतेने भाजपाला नाकारलं; सीएए, एनआरसी, एनपीआरलाही नाकारतील'

Delhi Assembly Election 2020 Results Updates: आपने 60 हून अधिक मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीत केजरीवाल सरकार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. ...

‘सीएए’ आंदोलनात सहभागी महिलेचा मृत्यू - Marathi News | Death of woman participating in 'CAA' movement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सीएए’ आंदोलनात सहभागी महिलेचा मृत्यू

शहराच्या एन्टेले भागात राहणाºया खातूनच्या मागे पती व नऊ मुले असा परिवार आहे. ...

प्रशांत किशोर तृणमूल काँग्रेसमध्ये जाणार; 'जदयू'मधून काढल्यानंतर चर्चांना उधाण - Marathi News | Prashant Kishore to go to Trinamool Congress; After the removal from JDU | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर तृणमूल काँग्रेसमध्ये जाणार; 'जदयू'मधून काढल्यानंतर चर्चांना उधाण

पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर तृणमूल काँग्रेसची रणनिती ठरविणार आहेत. तृणमूल प्रवेशासंदर्भात विचारण्यासाठी किशोर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही.  ...

पश्चिम बंगालच्या विधानसभेत CAA विरोधात प्रस्ताव - Marathi News | Proposal against CAA in West Bengal Legislative Assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालच्या विधानसभेत CAA विरोधात प्रस्ताव

पश्चिम बंगाल हे चौथे राज्य असेल जिथे विधानसभेत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात ठराव संमत केला जाणार आहे. ...

विभाजनकारी राजकारणाचा नेताजींनी केला होता विरोध - ममता बॅनर्जी - Marathi News | Netaji's opposition to divisive politics - Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विभाजनकारी राजकारणाचा नेताजींनी केला होता विरोध - ममता बॅनर्जी

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हिंदू महासभेच्या विभाजनकारी राजकारणाला विरोध केला होता आणि ते धर्मनिरपेक्ष व एकजूट अशा भारतासाठी लढले होते, असे मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले. ...

'लंका की लंकिनी जैसी हैं....', ममता बॅनर्जींना भाजपा आमदार म्हणाला 'राक्षस' - Marathi News | bjp mla surendra singh controversial statement on mamata banerjee in ballia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लंका की लंकिनी जैसी हैं....', ममता बॅनर्जींना भाजपा आमदार म्हणाला 'राक्षस'

'भाजपा हा देवतांचा पक्ष आहे' ...

आंदोलकांना ठार मारायला हा काही उत्तर प्रदेश नाही; ममता बॅनर्जी भाजपावर संतापल्या - Marathi News | This is not Uttar Pradesh to kill the agitators; Mamata Banerjee gets angry at BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलकांना ठार मारायला हा काही उत्तर प्रदेश नाही; ममता बॅनर्जी भाजपावर संतापल्या

घोष यांचे वक्तव्य घृणास्पद आहे. त्यांचे नाव घ्यायलाही लाज वाटते. तुम्ही गोळीबाराला प्रोत्साहन देत आहात. ...