भाजपच्या राज्यव्यापी ‘परिवर्तन यात्रे’त भाग घेत, गंगाजोआरा येथे स्मृती ईरानी यांनी भाजप खासदार रूपा गांगुली तसेच अग्निमित्रा पॉल यांच्यासह पक्षाच्या रथावर स्वार होऊन अभियानाची सुरुवात केली. काही वेळानंतर त्या रथातून उतरल्या आणि स्कूटरवर स्वार झाल्या. ...
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावरच प्रहार केलाय. ...
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज कोलकात्यात ई-बाइक रॅली काढली. यावेळी कोलकात्याचे मेयर फिरहाद हकीम यांच्या ई-बाइकवर मागे बसलेल्या ममतांनी गळ्यात महागाईचा फलकही घातला होता. हरीश चटर्जी स्ट्रिटपासून सचिवालय नबन्नापर्यंत ही ई-बाइक रॅली काढण्यात आली. (p ...
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा स्कूटरवरून आपल्या कार्यालयात जाण्याचा संपूर्ण कार्यक्रम सोशल मिडियावर लाइव्ह प्रसारित करण्यात आला होता. निवडणुकीचे वारे वाहत असलेल्या पश्चिम बंगालमध्येही सध्या पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. (protest against fuel pric ...
हल्लोबोल करत ममता म्हणाल्या 'बंगालवर बंगालचेच शासन असेल. बंगालवर गुजरातचे शासन असणार नाही. मोदींचे बंगालवर शासन असणार नाही. गुंडे बंगालवर शासन करणार नाहीत.' (Mamata Banerjee attacks BJP) ...