मकर संक्रांतीच्या आदला दिवस, भोगीचा म्हणून ओळखला जातो. घरोघरी भोगी निमित्त मिश्र भाज्या, तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि सर्वांची आवडती खिचडी असा बेत आखला जातो. हेच वैशिष्ट्य आहे भोगीचे! ...
Shopping ideas for black saree: संक्रांतीचा सण (sankranti festival) म्हणजे काळ्या साडीची खरेदी... तुम्हालाही संक्रांत स्पेशल काळी साडी खरेदी (black saree shopping) करायची असेल तर हे काही पर्याय नक्कीच बघा.. स्वस्तात मिळेल मस्त साडी... ...
pocket friendly shopping for sankranti: यंदा संक्रांतीला एखादे पॉकेट फ्रेंडली वाण (wan for sankranti) लुटण्याचा विचार करत असाल, तर ही यादी एकदा बघाच. खिशाला परवडणाऱ्या १० वस्तूंची ही घ्या टकाटक यादी.. १० रूपयांपेक्षाही कमी किमतीत मिळणाऱ्या वस्तू. ...