"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगार, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’, अपघात स्थळाचे लोकेशन कळणार ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही... 'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण? महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी... उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका ९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले... जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट... महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय? "सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
Mahua Moitra Latest news FOLLOW Mahua moitra, Latest Marathi News Mahua Moitra २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या कृष्णनगर मतदारसंघातून महुआ मोईत्रा तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर एक आक्रमक खासदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. राजकारणात येण्यापूर्वी त्या बँकर होत्या. दरम्यान, सध्या महुआ मोईत्रा या संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या आरोपांवरुन चर्चेत आहेत. Read More
Mahua Moitra - Pinaca Misra wedding: महुआ यांना प्रेमात धोका मिळाला आणि जेव्हा खासदारकी धोक्यात आली तेव्हा पिनाकी यांनी अनेकदा त्यांची केस लढविली ...
Mahua Moitra Marriage: माजी खासदारासोबत मोईत्रा यांनी लग्नगाठ बांधली आहे. यानंतर लगेचच नवदाम्पत्य जर्मनीमध्ये फिरताना दिसले आहेत. ...
विश्वास यांनी एका पॉडकास्टमध्ये महुआ मोईत्रा आणि जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला... ...
Mahua Moitra : महिला आयोगाने शुक्रवारी (५ जुलै) दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. ...
तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोइत्रा यांनीही केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ...
Lok Sabha Elections 2024 Mamata Banerjee And Mahua Moitra : महुआ मोईत्रा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसोबतचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि "निवडणूक प्रचाराची आतापर्यंतची सर्वात मजेदार क्लिप" असं म्हटलं आहे. ...
West Bengal Loksabha Election 2024: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, भाजपा आणि काँग्रेस यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. त्यात कृष्णनगर मतदारसंघाच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात महुआ मोईत्रा यांना तृणमूल काँग्रेसनं पुन्हा उमेदवार ...
TMC News: लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवस बाकी असतानाच ईडीने केलेल्या या कारवाईमुळे महुआ मोइत्रा यांच्या अडचणी वाढणार आहेत. ...