लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महुआ मोईत्रा

Mahua Moitra Latest news

Mahua moitra, Latest Marathi News

Mahua Moitra २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या कृष्णनगर मतदारसंघातून महुआ मोईत्रा तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर एक आक्रमक खासदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. राजकारणात येण्यापूर्वी त्या बँकर होत्या. दरम्यान, सध्या महुआ मोईत्रा या संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या आरोपांवरुन चर्चेत आहेत.
Read More
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार!  - Marathi News | she came straight from honeymoon and fight with me sparks war of words between tmc mps kalyan banerjee and mahua moitra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

कोलकात्यातील साउथ कोलकाता लॉ कॉलेजमध्ये २५ जून रोजी एका २४ वर्षीय विद्यार्थिनीवर झालेल्या कथित सामूहिक बलात्काराने पश्चिम बंगालमधील राजकारण ... ...

"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय" - Marathi News | TMC MP Mahua Moitra criticized Kalyan Banerjee for making controversial statements on the Kolkata atrocities case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"

कोलकाता अत्याचार प्रकरणावरुन वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी कल्याण बॅनर्ज यांच्यावर टीका केली. ...

कोण आहेत महुआ मोईत्रा आणि सध्या सोशल मीडियावर का होतीये त्यांची चर्चा? - Marathi News | Who is Mahua Moitra? know more about Mahua Moitra | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कोण आहेत महुआ मोईत्रा आणि सध्या सोशल मीडियावर का होतीये त्यांची चर्चा?

Mahua Moitra : तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भारतीय राजकारणात गेल्या काही वर्षात आपली एक वेगळी छाप पाडली आहे. ...

ज्याने लोकसभा प्रकरणात खटला लढविला त्याच्यावरच प्रेम जडले; महुआ मोईत्रांचे पती कोण? - Marathi News | Mahua Moitra Wedding Love story : She fell in love with the man who fought the case against the Lok Sabha cash for query, expelled; Who is Mahua Moitra's husband pinaci misra? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्याने लोकसभा प्रकरणात खटला लढविला त्याच्यावरच प्रेम जडले; महुआ मोईत्रांचे पती कोण?

Mahua Moitra - Pinaca Misra wedding: महुआ यांना प्रेमात धोका मिळाला आणि जेव्हा खासदारकी धोक्यात आली तेव्हा पिनाकी यांनी अनेकदा त्यांची केस लढविली ...

ऑपरेशन सिंदूरच्या तीन दिवस आधी महुआ मोईत्रा विवाहबंधनात; माजी खासदारासोबत दुसरे लग्न... - Marathi News | Mahua Moitra 2nd Marriage, Wedding: Mahua Moitra tied the knot three days before Operation Sindoor; seen traveling in Germany with former MP Husband Pinaki Misra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूरच्या तीन दिवस आधी महुआ मोईत्रा विवाहबंधनात; माजी खासदारासोबत दुसरे लग्न...

Mahua Moitra Marriage: माजी खासदारासोबत मोईत्रा यांनी लग्नगाठ बांधली आहे. यानंतर लगेचच नवदाम्पत्य जर्मनीमध्ये फिरताना दिसले आहेत. ...

कोलकाता बलात्कार प्रकरणावरून कुमार विश्वास यांचा जया बच्चन, महुआ मोइत्रा यांच्यावर निशाणा, काय म्हणाले? - Marathi News | kumar vishwas targeted jaya bachchan and mahua moitra over kolkata rape murder case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकाता बलात्कार प्रकरणावरून कुमार विश्वास यांचा जया बच्चन, महुआ मोइत्रा यांच्यावर निशाणा, काय म्हणाले?

विश्वास यांनी एका पॉडकास्टमध्ये महुआ मोईत्रा आणि जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला... ...

महुआ मोईत्रांच्या अडचणीत वाढ! दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल - Marathi News | Delhi Police files FIR against TMC MP Mahua Moitra over ‘pajamas’ remarks against NCW chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महुआ मोईत्रांच्या अडचणीत वाढ! दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल

Mahua Moitra : महिला आयोगाने शुक्रवारी (५ जुलै) दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. ...

"मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं", महुआ मोईत्रांचा हल्लाबोल - Marathi News | tmc leader mahua moitra not allowed to speak in parliament bjp 63 mps lose election 2024  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं"

तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोइत्रा यांनीही केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.  ...