हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
Mahesh kothare, Latest Marathi News
९० च्या दशकातील काही गाजलेल्या मराठी कलाकारांच्या लग्नाचे खास फोटो आम्ही शेअर करत आहोत. ...
महेश कोठारेंनी एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एका चुकीमुळे त्यांना अजूनही कसा पश्चाताप होतोय, याचा खुलासा केलाय, ...
स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अशोक सराफ यांना भर कार्यक्रमात लक्ष्याचा फोन येतो. ...
महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे लोकप्रिय अशा 'कजरा रे' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. ...
अशोक सराफ महेश कोठारेंवर नाराज आहेत का असं प्रश्न विचारण्यात आला त्यावर अशोकमामांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या (ashok saraf, mahesh kothare) ...
Zapatlela Movie : 'झपाटलेला' या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या चित्रपटातील लक्ष्या, महेश, तात्या विंचू या पात्रांसोबतच बाबा चमत्कार हे पात्र देखील चांगलेच लोकप्रिय झाले होते. ...
Mahesh Kothare : महेश कोठारेंनी त्यांच्या कारकीर्दीत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मात्र त्यांना एका गोष्टीचा पश्चाताप वाटतो. ...
स्टार प्रवाहवरील ‘उदे गं अंबे… कथा साडे तीन शक्तीपिठांची’ मालिकेत देवीचं रुप तयार कसं करण्यात आलं? याचा अनुभव महेश कोठारेंची पत्नी निलिमा यांनी सांगितला आहे ...