ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
महेश कोठारे, मराठी बातम्या FOLLOW Mahesh kothare, Latest Marathi News
उत्तम अभिनेते असण्यासोबतच दिग्दर्शकही होते. त्यांनी अनेक मराठी सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. एक गाडी बाकी अनाडी, पोरींचा मामला, डॉक्टर डॉक्टर हे त्यांचे काही गाजलेले सिनेमे. ...
मराठीच नव्हे तर अनेक हिंदी चित्रपटात या अभिनेत्याने आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. ...
१९९० साली 'धडाकेबाज' चित्रपट प्रदर्शित झाला. ...
१९८५ साली धुम धडाका हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. ...
Mahesh kothare: सँडी या स्त्री पात्राने परिधान केलेल्या ब्लाऊजवर गौतम बुद्धांचे चित्र छापण्यात आले होते. त्यामुळे अनेकांनी भावना दुखावल्याचा आरोप करत मालिकेवर टीका केली होती. ...
‘लक्ष्मीकांत-महेश कोठारे- अशोक सराफ’ हे विनोदी सिनेमाचं सार बनलं होतं. त्याचवेळी ‘लक्ष्या-सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ’ या त्रिकूटालाही रसिक प्रेक्षकानं डोक्यावर घेतलं. ...
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चक्क एक रुपयात केले होते एका चित्रपटात काम, वाचा हा किस्सा ...
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक अभिनेते महेश कोठारे यांनी एक ट्वीट केले असून यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. ...