लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार? - Marathi News | Seat Sharing Formula almost done in Mahayuti for Upcoming Maharashtra election 2024, How many seats will be contest by BJP, Eknath Shinde Shiv Sena and Ajit Pawar NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून रणनीती आखली जात आहे. त्यात जागावाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे.  ...

पितृपक्षानंतर मोठा निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Harshvardhan Patil gave a clear indication that a big decision will be taken after Pitrapaksha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पितृपक्षानंतर मोठा निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत

Maharashtra Assembly Election 2024: भाजपा नेते हर्षवर्धन पाटील हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान, आता स्वत: हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनीही तसे संकेत दिले आहेत.  ...

“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला - Marathi News | congress ramesh chennithala criticized that bjp mahayuti govt failed to solve people problems | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला

Congress Ramesh Chennithala: मविआच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा निर्धार काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला. तसेच भाजपाच्या भ्रष्ट सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. ...

VidhanSabha Election: कोल्हापूर जिल्ह्यात चार मतदारसंघातील चित्र स्पष्ट; सहा ठिकाणी मल्लांची चाचपणी - Marathi News | The contests in four constituencies in Kolhapur district for the upcoming assembly elections are clear Examination of candidates at six places | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :VidhanSabha Election: कोल्हापूर जिल्ह्यात चार मतदारसंघातील चित्र स्पष्ट; सहा ठिकाणी मल्लांची चाचपणी

जागा वाटपात आघाडीत काँग्रेस तर महायुतीत शिंदेसेना बाजी मारणार : बंडखोरी शमविण्याचे नेत्यांसमोर आव्हान ...

"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले - Marathi News | Sambhajiraje Chhatrapati informed that Manoj Jarange's health condition is critical, anything can happen | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले

Sambhaji Raje Chhatrapati Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्यांची संभाजीराजे छत्रपती यांनी भेट घेतली. त्यांच्या तब्येतीबद्दल संभाजीराजेंनी चिंता व्यक्त केली.  ...

धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा - Marathi News | 65 MLAs will resign if Dhangar Reservation GR is passed; Mahayuti MLA's warning to Eknath Shinde government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा

एकीकडे मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. यामुळे ओबीसी समाज देखील आपल्या आरक्षणावर अतिक्रमण होतेय म्हणत प्रत्युत्तरासाठी आंदोलन करत आहे. अशातच धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसला आहे.  ...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं - Marathi News | Meeting of MNS President Raj Thackeray and CM Eknath Shinde on varsha bungalow for half an hour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संबंध खूप चांगले आहेत. शिंदेंनी उद्धव ठाकरेंपासून फारकत घेतल्यानंतर सातत्याने राज ठाकरेंसोबतच्या भेटी वाढल्या आहेत. ...

राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता - Marathi News | What is cooking in state politics There is a possibility of a major earthquake in the grand alliance before the assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता

अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावं, यासाठी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडूनच प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे. ...