लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्या

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
तपोवनातील वृक्षतोडीला १५ जानेवारीपर्यंत स्थगिती, हरितपट्टा उद्ध्वस्त होणार कि संरक्षित राहणार? याकडे नाशिककरांचे लक्ष - Marathi News | Tree felling in Tapovan suspended till January 15th, will the green belt be destroyed or will it be preserved? Nashik residents are paying attention to this | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तपोवनातील वृक्षतोडीला १५ जानेवारीपर्यंत स्थगिती, हरितपट्टा उद्ध्वस्त होणार कि संरक्षित राहणार? याकडे नाशिककरांचे लक्ष

तपोवन परिसरात बफर झोनमध्ये एक्सिबिशन सेंटर करण्याचा घाट का घालण्यात आला, जिथे झाडे तोडावी लागणार नाहीत अशा ठिकाणी करता येणे शक्य नाही का, याबाबत नक्की काय करणार, याची अचूक उत्तरे मिळाली नाहीत ...

मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर? - Marathi News | BMC Election: Eknath Shinde is preferred in 70 percent Muslim-dominated areas of Mumbai; What did the BJP survey reveal? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?

योग्य वेळी २२७ पैकी कुठल्या वार्डात कोणत्या पक्षाचा उमेदवार उभा राहील ही स्थानिक भावना, तिथल्या जनतेची इच्छा पाहून त्याचा निर्णय करण्यात येईल असं मुंबई भाजपा अध्यक्षांनी सांगितले. ...

एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान - Marathi News | Decision to contest as a Mahayuti in all municipal corporations, statement of BJP state president Ravindra Chavan after meeting with Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान

राजकारणात वैर हा शब्द कधी असूच शकत नाही. राजकारणात मित्रत्व कधी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे इतर गोष्टीचा विचार न करता जनतेचे हित हे फार महत्त्वाचे आहे असं चव्हाणांनी म्हटलं. ...

महायुतीतून लढायचे की स्वतंत्रपणे; अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री शिंदेच घेतील - रवींद्र धंगेकर - Marathi News | Whether to fight from the grand alliance or independently; Deputy Chief Minister Shinde will take the final decision - Ravindra Dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुतीतून लढायचे की स्वतंत्रपणे; अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री शिंदेच घेतील - रवींद्र धंगेकर

शिवसेना युवकांना केंद्रबिंदू मानून निवडणुकीला सामोरे जाणार असून पक्षातर्फे अधिकाधिक युवकांनाच उमेदवारी दिली जाणार आहे. ...

नव्याने होणारा मार्ग शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक; पुणे-नाशिक रेल्वेमार्ग जुन्या मार्गानेच व्हावा - आढळराव पाटील - Marathi News | The new route is unfair to farmers; Pune-Nashik railway should be built on the old route - Adhalrao Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नव्याने होणारा मार्ग शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक; पुणे-नाशिक रेल्वेमार्ग जुन्या मार्गानेच व्हावा - आढळराव पाटील

नव्या मार्गाच्या घोषणेमुळे जुन्नर, खेड, आंबेगाव, संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना धक्का बसला असून नव्याने होणारा मार्ग हा जुन्या मार्गावरील तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरणार आहे. ...

मुंबईत जागावाटपासाठी समन्वय समिती, महायुती एकत्रितच लढणार: चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | coordination committee mahayuti will fight together for seat sharing in mumbai said chandrashekhar bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबईत जागावाटपासाठी समन्वय समिती, महायुती एकत्रितच लढणार: चंद्रशेखर बावनकुळे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक झाली होती. ...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा - Marathi News | when will ladki bahin yojana beneficiary get 2100 rupees deputy cm eknath shinde big announcement in the maharashtra assembly winter session 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा

Deputy CM Eknath Shinde: लाडकी बहीण योजनेत तुम्ही घातला खोडा, लाडक्या बहि‍णींनी तुम्हाला दाखवला जोडा, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. ...

विरोधी पक्षनेता नसल्याने सरकारला बरे वाटत असेल; जयंत पाटलांची टीका - Marathi News | The government must be feeling better without an opposition leader; Jayant Patil's criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विरोधी पक्षनेता नसल्याने सरकारला बरे वाटत असेल; जयंत पाटलांची टीका

विरोधी पक्षनेत्याची निवड होणे गरजेचे असताना निवड झाली नाही, तशी हालचालही दिसत नाही ...