लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्या

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीलाच फायदा : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले  - Marathi News | The Thackeray brothers coming together will only benefit the grand alliance says Union Minister of State Ramdas Athawale | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीलाच फायदा : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 

'भाजप छोटे पक्ष संपवितो, असा आरोप केला जातो, तो चुकीचा' ...

लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | When will beloved sisters get Rs 2100? Ahead of the municipal elections, Aaditya Thackeray attacks the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल

Mumbai: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता असतानाच, राजकीय वातावरण तापले आहे. ...

विरोधी पक्षनेतेपद द्यायचं नसेल तर स्पष्ट सांगा;पृथ्वीराज चव्हाणांची फडणवीसांवर टीका - Marathi News | pune news If you don't want to be given the post of Leader of Opposition, say it clearly; Prithviraj Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विरोधी पक्षनेतेपद द्यायचं नसेल तर स्पष्ट सांगा;पृथ्वीराज चव्हाणांची फडणवीसांवर टीका

विरोधी पक्षनेतेपदावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष तसेच सभापती यांच्या मागे लपू नये, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ...

लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख - Marathi News | are you do a mistake while doing e KYC in majhi ladki bahin yojana state govt giving only chance to correct know about last date | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली असेल, तर ती दुरुस्त करण्याची एकच संधी सरकारने उपलब्ध करून दिली आहे. ...

“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी? - Marathi News | prakash ambedkar big claims that now it seems that eknath shinde will become chief minister again in the next 2 months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?

Prakash Ambedkar News: एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासारख्या माणसाला खिशात घातले आहे. एकनाथ शिंदे यांनी आपली पॉवर दाखवून दिली. हीच त्यांची किमया आहे. ...

“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट - Marathi News | ncp leader deputy cm ajit pawar said we will discuss the alliance in the municipal elections and decide together | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट

Deputy CM Ajit Pawar News: महापालिका निवडणुकांमध्ये महायुती म्हणून तीनही पक्ष एकत्र लढणार का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे. ...

मुंबईत भाजपचा नव्हे तर महायुतीचाच महापौर होणार ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा - Marathi News | Mumbai will have a mayor from the Mahayuti, not the BJP! Chief Minister Devendra Fadnavis claims | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबईत भाजपचा नव्हे तर महायुतीचाच महापौर होणार ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

राज्यभरात नागपुरप्रमाणे पट्टेवाटप होणार : समन्वय साधून जागावाटप करणार ...

जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे - Marathi News | maharashtra politics Troubled islands of seat sharing, mountains of difficulties in coming together; points of contention in the mahayuti | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे

कोणाला किती जागा? महापौर कोणाचा असेल?अन्य पदांच्या वाटपाचाही तिढा ...