लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्या

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
शिंदे सरकारमध्ये वेटिंगवर राहिलेल्या शिंदे गटातील या ३ बड्या नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ  - Marathi News | Maharashtra Cabinet expansion: These 3 big leaders from the Shiv Sena Shinde group, who were on waiting list in the Eknath Shinde government, took oath as ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे सरकारमध्ये वेटिंगवर राहिलेल्या शिंदे गटातील या ३ बड्या नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ 

Maharashtra Cabinet expansion: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात स्थापन झालेल्या महायुतीच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज नागपूर येथे पार पडला. यावेळी महायुती सरकारच्या मागच्या कार्यकाळात मंत्रिपदासाठी वेटिंगवरच राहिलेल्या शिंदेच्या शि ...

मोठी बातमी: अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार; फडणवीस सरकारमध्ये शपथविधी झालेल्या ३९ मंत्र्यांची यादी - Marathi News | Big news maharashtra Cabinet expansion List of 39 ministers sworn in devendra Fadnavis government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोठी बातमी: अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार; फडणवीस सरकारमध्ये शपथविधी झालेल्या ३९ मंत्र्यांची यादी

महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर दिल्याचं दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून काही चेहरे मंत्रिमंडळात घेण्यात आले आहेत.  ...

EVM च्या आधारे निवडून आलेले महायुती सरकार; अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी घेरले - Marathi News | Mahayuti government elected with help of EVM, opposition slams maharashtra govt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :EVM च्या आधारे निवडून आलेले महायुती सरकार; अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी घेरले

'विरोधी पक्षनेत्याबाबत सभापतींनी निर्णय घ्यावा.' ...

'शेतकरी आत्महत्या करताहेत अन्...', सत्तापक्षाच्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार - Marathi News | 'Farmers are committing suicide and...', opposition parties boycott ruling party's tea party | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'शेतकरी आत्महत्या करताहेत अन्...', सत्तापक्षाच्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या सरकारच्या पारंपरिक चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. ...

पुण्यात इच्छुक असलेल्या लांडगे, कांबळे, शिवतारे, कुल या आमदारांना अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळण्याची शक्यता? - Marathi News | Is it possible for MLAs like mahesh landage sunil kamble vijay shivtare and rahul kul, who are interested in Pune, to get ministerial posts after two and a half years? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात इच्छुक असलेल्या लांडगे, कांबळे, शिवतारे, कुल या आमदारांना अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळण्याची शक्यता?

राज्यात सर्वाधिक म्हणजेच ४ मंत्रीपदे पुण्याला मिळाली आहेत, त्यामध्ये भाजपला २ आणि अजित पवार गटाला २ मंत्रीपदे देण्यात आली आहेत ...

"जर कोणत्या मंत्र्यांने चांगली कामगिरी केली नाही, तर..."; प्रताप सरनाईक काय बोलले? - Marathi News | "If any minister does not perform well, then..."; What did Pratap Sarnaik say? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जर कोणत्या मंत्र्यांने चांगली कामगिरी केली नाही, तर..."; प्रताप सरनाईक काय बोलले?

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही जणांना अडीच वर्षासाठीच संधी दिली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक यांनी एक विधान केले आहे.   ...

Ajit Pawar: खरंतर यंदा लाडल्या बहिणींनी मला वाचवले; अजितदादांकडून निकालाचे श्रेय बहिणींना - Marathi News | Actually my beloved sisters saved me this year Ajit pawar credits the result to the sisters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: खरंतर यंदा लाडल्या बहिणींनी मला वाचवले; अजितदादांकडून निकालाचे श्रेय बहिणींना

लोकसभेचा निकाल लागल्यावर विधानसभेची भीती होती, त्यातून ४०, ५० आमदार आपल्याबरोबर आले होते ...

अजित पवारांचं मंत्रिमंडळ विस्ताराआधी मोठं विधान; म्हणाले, "जागा मर्यादित..." - Marathi News | Some ministers in Maharashtra Cabinet Expension will be given chance for two and a half years Says DCM Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचं मंत्रिमंडळ विस्ताराआधी मोठं विधान; म्हणाले, "जागा मर्यादित..."

महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराआधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. ...