महावितरणने थकबाकी वसुलीसह वीजचोरी रोखण्यासाठीही मोहीम आखली आहे. ज्या भागात वीजचोरीचे प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी छापे मारण्याची कारवाई लवकरच हाती घेतली जाणार आहे. ...
महावितरणने गेल्या शनिवारी २० हजार ३३० मे.वॅ. अखंडित विजेचा यशस्वीपणे पुरवठा केला आहे. ही वीजमागणी आजपर्यंत नोंद झालेल्या विक्रमी कमाल वीजमागणीच्या जवळपास आहे. यापूर्वी २३ एप्रिल २०१८ रोजी २० हजार ३४० मे.वॅ. एवढ्या कमाल वीज मागणीची नोंद करण्यात आली हो ...
वाशिम: वीज रोहित्राखालील ‘फ्युज बॉक्स’मध्ये थेट तारा जोडून वीज चोरी करण्याचा घातक प्रकार ग्रामीण भागांत सुरू असल्याचे लोकमतकडून करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाला आहे. ...
अकोला : थकीत वीज बिलापोटी ग्राहकास वीज पुरवठा खंडित करण्यासाठी ‘एसएमएस’, व्हॉट्स अॅप अथवा ई-मेल या डिजिटल माध्यमांद्वारे कलम ५६ अंतर्गत पाठविलेली नोटीस आता वैध मानली जाणार आहे. ...