महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने आता थकबाकीदारांवर कारवाईचा फास आवळला असून गोंदिया परिमंडळात थकबाकीदारांविरोधात धडक मोहिम राबविली जात आहे. यांतर्गत आतापर्यंत २१६१ थकबाकीदारांची बत्ती गुल करण्यात आली आहे. ...
अकोला मंडलातील अकोला शहर, अकोला ग्रामीण आणि अकोट विभागात भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार एकूण २४० जणांवर तर कलम १२६ नुसार एकूण १६ ग्राहकांवर अशा एकूण २५६ जणांवर कारवाई करण्यात आली. ...
गत अनेक वर्षापासून नगरपालिकेकडे महावितरणचे वीज बील थकित आहे. ही रक्कम जवळपास २५ कोटी रुपयांच्या घरात आहे. वीज बील न भरल्यामुळे महावितरणने कारवाई करत शहरातील काही भागातील सर्व पथदिव्यांची वीज खंडित केली आहे. रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्यामुळे बीडकर ...
खुलताबाद : निष्काळजीपणा व कामात हलगर्जीपणा केल्यामुळे शॉक लागून एकाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या लाईनमन शेख अन्वर शेख तुराब यास खुलताबाद येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश एन. बी. बन्सल यांनी एक वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक ...
दुष्काळी भागातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची थकीत विद्युत देयकांची रक्कम टंचाई निधीतून देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे़ त्यामुळे या योजनांचा प्रश्न मार्गी लागणार आहे़ ...
सुरळीत वीज पुरवठ्याच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या विद्युत रोहित्र दुरुस्तीचा महावितरणच्या स्थानिक अधिकाºयांनी घातलेला घोळ शेतकरी व नागरिकांच्या अंगलट आला असून, शहरातील महावितरणने निविदा काढून नियुक्त केलेल्या ७ पैकी तब्बल ४ विद्युत रोहित्र दुरुस्तीचे ...