लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
पुण्यातील कसब्याची निवडणूक लढवणारे उमेदवार कोट्याधीश; 'भाजप' अन् 'मविआ' चे नेते गडगंज - Marathi News | The election of the town will be contested between millionaire leaders Leader of 'BJP' and 'MAVIA' Gadganj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कसब्याची निवडणूक लढवणारे उमेदवार कोट्याधीश; 'भाजप' अन् 'मविआ' चे नेते गडगंज

रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने दोघांची मिळून तब्बल २२ कोटींची मालमत्ता ...

"शेवटपर्यंत प्रयत्न केल्यानंतर एकमत" 'मविआ'कडून नाना काटे यांनी भरला अर्ज - Marathi News | ajit pawar Consensus after trying till the end - Application filed by Nana Kate from Ajit Pawar 'Mva | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"शेवटपर्यंत प्रयत्न केल्यानंतर एकमत" 'मविआ'कडून नाना काटे यांनी भरला अर्ज

सकाळी सर्वांशी बोललो, त्यानंतर नाना काटे यांच्या नावावर एकमत... ...

'मविआ' कडे मी प्रमुख दावेदार असूनही मला उमेदवारी नाकारली; राहुल कलाटे यांची नाराजी - Marathi News | Although I was a major contender for 'Mawia', I was rejected as a candidate; Displeasure of Rahul Kalate | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'मविआ' कडे मी प्रमुख दावेदार असूनही मला उमेदवारी नाकारली; राहुल कलाटे यांची नाराजी

राहुल कलाटे हे अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत फुटीची शक्यता वर्तवली जात आहे ...

सहानुभूती आणि राजकारण वेगळं आहे; आम्ही निवडणूक लढवणार, नाना काटे यांची प्रतिक्रिया - Marathi News | Empathy and politics are different We will contest elections Nana Kate reaction | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सहानुभूती आणि राजकारण वेगळं आहे; आम्ही निवडणूक लढवणार, नाना काटे यांची प्रतिक्रिया

आम्हाला गटबाजीची अजिबात भीती नाही, महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असणार ...

अखेर तिढा सुटला! चिंचवडमध्ये महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना उमेदवारी - Marathi News | Finally got rid of it! In Chinchwad, Mahavikas Aghadi nominated Nana Kate | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अखेर तिढा सुटला! चिंचवडमध्ये महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना उमेदवारी

मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटनेही दावा केलेला होता ...

'मविआ' घड्याळाच्या चिन्हावरच उमेदवार निवडणूक लढवेल; अजित दादांनी ठामपणे सांगितलं - Marathi News | A candidate will contest the election only on the clock symbol mahavikas aghadi Ajit Dada said firmly | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'मविआ' घड्याळाच्या चिन्हावरच उमेदवार निवडणूक लढवेल; अजित दादांनी ठामपणे सांगितलं

चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीत महाविकास आघाडी उमेदवारी जाहीर करण्यास उशीर ...

Bypoll Election 2023: “जनता भाजपला कंटाळली; कसबा, चिंचवडमधून महाविकास आघाडीचेच उमेदवार बहुमताने विजयी होतील” - Marathi News | nana patole said maha vikas aghadi candidates will win kasba peth and chinchwad bypoll election 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जनता भाजपला कंटाळली; कसबा, चिंचवडमधून महाविकास आघाडीचेच उमेदवार बहुमताने विजयी होतील”

Bypoll Election 2023: भाजपने सत्तेचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग केला असून, त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. ...

भाजप शिस्तबद्ध पक्ष; नाराजीची भाषा चालत नाही, टिळक कुटुंबियांच्या अनुपस्थितीत रासनेंची प्रतिक्रिया - Marathi News | BJP is a disciplined party; The language of outrage does not work, the reaction of the Rasans in the absence of the Tilak family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप शिस्तबद्ध पक्ष; नाराजीची भाषा चालत नाही, टिळक कुटुंबियांच्या अनुपस्थितीत रासनेंची प्रतिक्रिया

मी गेल्या वेळेस उमेदवारी मागितली तेव्हा मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली होती, तेव्हाही मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले ...