लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
वज्रमुठ सभेत प्रत्येक पक्षाचे दोनच नेते बोलतील हे आधीच ठरले होते - अजित पवार  - Marathi News | It was already decided that only two leaders of each party would speak in the Vajramuth meeting says Ajit Pawar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वज्रमुठ सभेत प्रत्येक पक्षाचे दोनच नेते बोलतील हे आधीच ठरले होते - अजित पवार 

राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे नागपुरातील वज्रमुठ सभेला येतील की नाही, अशा चर्चा होत्या. ...

"१५ दिवस थांबा, महाराष्ट्राच्या राजकारणात २ मोठे राजकीय बॉम्बस्फोट होणार" - Marathi News | "Wait 15 days, there will be 2 big political bomb blasts in Maharashtra politics" Says Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"१५ दिवस थांबा, महाराष्ट्राच्या राजकारणात २ मोठे राजकीय बॉम्बस्फोट होणार"

१५ दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच मोठे राजकारण होणार आहे. त्यामुळे आपण १५ दिवस वाट पाहूया असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...

महाविकास आघाडी आज आवळणार ‘वज्रमूठ’ - Marathi News | Maha Vikas Aghadi will strike today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाविकास आघाडी आज आवळणार ‘वज्रमूठ’

Nagpur News महाविकास आघाडीतर्फे रविवारी सायंकाळी ५ वाजता पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनी मैदानावर ‘वज्रमूठ’ सभा आयोजित करण्यात आली आहे. ...

संजय राऊत भेटीसाठी पोहचले देशमुखांच्या घरी; वज्रमूठ सभेच्या तयारीवर चर्चा - Marathi News | Sanjay Raut visited Ashish Deshmukh house, discussed preparations for the Vajramuth sabha to be held in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संजय राऊत भेटीसाठी पोहचले देशमुखांच्या घरी; वज्रमूठ सभेच्या तयारीवर चर्चा

सोबतच्या समर्थकांना वगळून बंदद्वार चर्चा ...

उद्धव ठाकरे यांची ‘ती’ खुर्ची जाणार! नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले; म्हणाले, “सर्वांना समान...” - Marathi News | congress nana patole told about maha vikas aghadi vajramuth sabha and slams sanjay raut over statement on nagpur development | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे यांची ‘ती’ खुर्ची जाणार! नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले; म्हणाले, “सर्वांना समान...”

Nana Patole On MVA Vajramuth Sabha: सर्वच नेते येतील असे नाही. आमचे प्रमुख नेते वज्रमूठ सभेला येतील, असे नाना पटोले यांनी सांगितले. ...

संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांना खुली ऑफर; म्हणाले, “आहे का डील मंजूर?” - Marathi News | thackeray group mp sanjay raut replied dcm devendra fadnavis over criticism on maha vikas aghadi vajramuth sabha and give open offer of deal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांना खुली ऑफर; म्हणाले, “आहे का डील मंजूर?”

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी वज्रमूठ सभेवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी खुली ऑफर दिली आहे. काय आहे डील? ...

महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा दर्शन कॉलनीतच होणार; हायकोर्टाचा स्थगितीस नकार - Marathi News | Vajramooth meeting of Mahavikas Aghadi will be held in Darshan Colony itself | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा दर्शन कॉलनीतच होणार; हायकोर्टाचा स्थगितीस नकार

Nagpur News महाविकास आघाडीची बहुचर्चित वज्रमूठ सभा पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनी मैदानावरच होईल. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी विविध बाबी लक्षात घेता या सभेला स्थगिती देण्यास नकार दिला. ...

महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’चा भाजपने घेतला धसका - अनिल देशमुख - Marathi News | Anil Deshmukh says Maha Vikas Aghadi Vajramuth Meeting Is A Threat To Bjp | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’चा भाजपने घेतला धसका - अनिल देशमुख

रीतसर परवानगीने होत आहे सभेचे आयोजन ...