लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Maharashtra Politics: अफवांचा बाजार जोमात... पब्लिक कोमात...! - Marathi News | Maharashtra Politics: Rumor market in full swing...Public comatose...! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अफवांचा बाजार जोमात... पब्लिक कोमात...!

Maharashtra Politics: सध्या राज्यात वेगवेगळ्या राजकीय घटनांच्या अफवांचे बाजार गरम आहेत. पण यातून आपल्या पदरात नेमके काय पडणार? ...

अडथळ्यांनंतरही महाविकास आघाडीने ‘वज्रमुठ’ आवळली; हजारोंची गर्दी, मैदान लहान पडले - Marathi News | Despite the obstacles, the Maha Vikas Aghadi's Vajramuth Sabha successfully done in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अडथळ्यांनंतरही महाविकास आघाडीने ‘वज्रमुठ’ आवळली; हजारोंची गर्दी, मैदान लहान पडले

नेत्यांचा उत्साह अन् कार्यकर्त्यांची हिंमत वाढली ...

हे उलट्या पायाचे अवकाळी सरकार, वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांचा घणाघात  - Marathi News | Uddhav Thackeray's attack on bjp and shinde-fadnavis govt in Vajramuth Sabha in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हे उलट्या पायाचे अवकाळी सरकार, वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांचा घणाघात 

महाविकास आघाडीची दुसरी ‘वज्रमूठ’ सभा रविवारी पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनी मैदानावर पार पडली ...

Uddhav Thackeray: सरकार खेचण्यासाठी मैदानात उतरलाेय! वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंचा निर्धार - Marathi News | Uddhav Thackeray: The government has entered the field to pull! Uddhav Thackeray's determination in the Vajramooth meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार खेचण्यासाठी मैदानात उतरलाेय! वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंचा निर्धार

Uddhav Thackeray: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सतत संकट येत आहेत. अवकाळी पावसाने पिके उध्वस्त होत आहेत. हे उलट्या पायाचे अवकाळी सरकार सत्तेवर आले आहे, असा घणाघात करीत यांना सत्तेपासून खाली खेचण्यासाठी मी मैदानात उतरलो आहे. ...

'बाबरीच्या वेळेस बाळासाहेब नाही तर मग तुमचे काका गेले होते का?' उद्धव ठाकरेंची खोचक टीका - Marathi News | MVA in Nagpur:'If not Balasaheb at the time of Babri, then did your uncle go?' Harsh criticism of Uddhav Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'बाबरीच्या वेळेस बाळासाहेब नाही तर मग तुमचे काका गेले होते का?' उद्धव ठाकरेंची खोचक टीका

'त्याचे हिंदुत्व गोमुत्रधारी हिंदुत्व आहे. गोमुत्र शिंपडता, त्यापेक्षा थोडे प्राशन करा, अक्कल येईल.' ...

"घरात बसून कारभार करूनही पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्र होता. जनतेला काय हवं?" - Marathi News | Uddhav Thackeray criticized BJP and Eknath Shinde from Nagpur meeting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"घरात बसून कारभार करूनही पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्र होता. जनतेला काय हवं?"

आठ दहा दिवस अगोदर फडतुस शब्द निघाला पण त्यामागचा उद्देश काय होता. हे उलट्या पायाचे सरकार आल्यावर अवकाळी, गारपीट होतेय असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. ...

'आम्ही छातीवर वार करु, तुमच्यासारखा पाठीवर नाही'; नागपुरातून उद्धव ठाकरे कडाडले - Marathi News | MVA in Nagpur: 'We will strike in the chest, not in the back like you'; Uddhav Thackeray slams BJP Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'आम्ही छातीवर वार करु, तुमच्यासारखा पाठीवर नाही'; नागपुरातून उद्धव ठाकरे कडाडले

आज भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये मविआची वज्रमूठ सभा पार पडली. ...

राज्यातील सरकार स्थिर...; अजित पवारांच्या विधानाला जयंत पाटलांनीही दिला दुजोरा - Marathi News | Government in the state stable; Jayant Patal also confirmed Ajit Pawar's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील सरकार स्थिर...; अजित पवारांच्या विधानाला जयंत पाटलांनीही दिला दुजोरा

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल गैरसमज पसरवणे ही भाजपाची खेळी आहे असं जयंत पाटील म्हणाले. ...