२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
CM Eknath Shinde: महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातच मराठा समाजाचे आरक्षण गेले. जालन्यात दगडफेक कोणी केली हे पाहावे लागेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ...
MNS Criticize Mahavikas Aghadi: इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उपस्थित असलेल्या नेत्यांच्या सरबराईची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, ग्रँट हयात हॉटेलमध्ये इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या सुरू असलेल्या सरबराईवरून मनसेने महाविकास आघाडीवर घणाघाती टीका क ...