लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
I.N.D.I.A.ची गरुडझेप! भयमुक्त भारतास विजयी करण्यासाठी वज्रमूठ सज्ज; ठाकरे गटाला ठाम विश्वास - Marathi News | india alliance third meeting in mumbai and shiv sena thackeray group criticized bjp and central modi govt over various issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :I.N.D.I.A.ची गरुडझेप! भयमुक्त भारतास विजयी करण्यासाठी वज्रमूठ सज्ज; ठाकरे गटाला ठाम विश्वास

I.N.D.I.A. Third Meeting In Mumbai: भाजपने इंडिया आघाडीची धास्ती घेतली असून, ‘इंडिया’ सत्तेवर आल्यावर काय घडेल याची ही चुणूक आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...

वंचित बहुजन आघाडी 'मविआ'चा घटक नाही, प्रकाश आंबेडकर यांची भूमिका - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi is not a component of 'Mavia', Prakash Ambedkar's stand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वंचित बहुजन आघाडी 'मविआ'चा घटक नाही, प्रकाश आंबेडकर यांची भूमिका

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य... ...

“INDIA आघाडीमुळे घाबरलेल्या भाजपने NDAची घाईघाईत बैठक बोलावली”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका - Marathi News | congress leader prithviraj chavan criticised bjp and nda over india alliance meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“INDIA आघाडीमुळे घाबरलेल्या भाजपने NDAची घाईघाईत बैठक बोलावली”

INDIA Vs NDA: इंडिया आघाडी भक्कमपणे उभी असून, भाजपकडून मतविभाजन व्हावे यासाठी BRSसारख्या पक्षांना पुढे केले जात आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केला. ...

'मोदींचा पराभव करणे हाच उद्देश, 'मविआमध्ये जागा वाटपावरून...', नाना पटोलेंचं सूचक विधान - Marathi News | 'The aim is to defeat Modi, 'on allotment of seats in Mavia...', Nana Patole's suggestive statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मोदींचा पराभव करणे हाच उद्देश, 'मविआमध्ये जागा वाटपावरून...', नाना पटोलेंचं सूचक विधान

Nana Patole News: महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरून कोणतीही स्पर्धा नाही वा वादही नाहीत. उद्धव ठाकरे यांनीही मेरिटनुसार जागा वाटप होईल हे स्पष्ट केले असून काँग्रेस पक्षाचीही तीच भूमिका आहे. ...

Thane: महाविकास आघाडी सरकारने सत्तेचा दुरुपयोग केला, एकनाथ शिंदे यांचा आरोप - Marathi News | Thane: Mahavikas Aghadi government misused power, Eknath Shinde alleges | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाविकास आघाडी सरकारने सत्तेचा दुरुपयोग केला, एकनाथ शिंदे यांचा आरोप

Eknath Shinde: महाविकास आघाडी सरकारने गिरीश महाजन, कंगणा रणावत, नारायण राणे यांना चुकीच्या पध्दतीने जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता. तसाच प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही झाला होता. परंतु आज सीबीआयने दुध का दुध आणि पाणी का पाणी केले आहे. ...

“NCPत फूट नाही, अजित पवार आमचे नेते”; शरद पवारांच्या विधानावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | congress vijay wadettiwar reaction over ncp chief sharad pawar statement about ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“NCPत फूट नाही, अजित पवार आमचे नेते”; शरद पवारांच्या विधानावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Politics: आम्हाला धोका वाटण्याचे काही कारण नाही. स्वार्थासाठी अनेकजण बरबटले आहेत, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ...

'इंडिया' आघाडीच्या लोगोचं मुंबईत अनावरण; सर्वांचं महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत करणार - Marathi News | INDIA Opposition Alliance logo unveiled in Mumbai; All will be welcomed in Maharashtrian style | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इंडिया' आघाडीच्या लोगोचं मुंबईत अनावरण; सर्वांचं महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत करणार

इंडिया आघाडीच्या बैठकीच्या आयोजनाची मुख्य जबाबदारी ही शिवसेना ठाकरे गटाकडे देण्यात आली आहे. ...

“दबावामुळे INDIA आघाडीतून कोणताही पक्ष बाहेर पडणार नाही”; संजय राऊतांना विश्वास - Marathi News | thackeray group mp sanjay raut reaction about india alliance meeting in mumbai and criticised bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दबावामुळे INDIA आघाडीतून कोणताही पक्ष बाहेर पडणार नाही”; संजय राऊतांना विश्वास

INDIA Meeting In Mumbai: २६ ते २७ देशभक्त पक्ष एकत्र आल्याने भाजपची झोप उडाली आहे. त्यामुळेच ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांवर कारवाया सुरू आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ...