लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
मविआत नाराजीनाट्य! सांगलीनंतर आता मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाडही नाराज - Marathi News | Loksabha Election 2024: Mumbai Congress president Varsha Gaikwad is upset over the seat allocation of Mahavikas Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआत नाराजीनाट्य! सांगलीनंतर आता मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाडही नाराज

दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. परंतु ही जागादेखील ठाकरे गटाला सोडण्यात आल्याने मुंबई काँग्रेस अध्यक्षांनी हायकमांडकडे नाराजी व्यक्त केली. ...

मीही नाराज, पण झालं ते झालं, हायकमांडचा आदेश पाळावा लागेल; नाना पटोलेंचं मोठं विधान - Marathi News | Congress's displeasure over seat allocation, Nana Patole said that they will understand the disgruntled workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीही नाराज, पण झालं ते झालं, हायकमांडचा आदेश पाळावा लागेल; नाना पटोलेंचं मोठं विधान

mahavikas Aghadi Seat Sharing: महाविकास आघाडीत सांगली, भिवंडीची जागा ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला देण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज झालेत. त्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भूमिका मांडली. ...

“भाजपा हा भेकड, भ्रष्ट जनता पक्ष, नरेंद्र मोदी भाकड पक्षाचे नेते”; उद्धव ठाकरेंचा पलटवार - Marathi News | uddhav thackeray replied bjp and pm narendra modi over criticism in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपा हा भेकड, भ्रष्ट जनता पक्ष, नरेंद्र मोदी भाकड पक्षाचे नेते”; उद्धव ठाकरेंचा पलटवार

Uddhav Thackeray: सूर्यग्रहण आणि अमावास्येला यांची सभा होती. असा विचित्र योग देशात पहिल्यांदाच होता, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. ...

मविआच्या निर्णयानंतर सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी; म्हणाले... - Marathi News | Sangli Lok Sabha Election - Congress workers upset after decision of Mahavikas Aghadi, support Vishal Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआच्या निर्णयानंतर सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी; म्हणाले...

Sangli Loksabha Election 2024: सांगली मतदारसंघ महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाला सोडण्याचा निर्णय झाला असून याठिकाणी चंद्रहार पाटील हे उमेदवार असतील. मात्र मविआच्या या निर्णयानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत.  ...

जागा ठाकरे गटाला सुटली, असंतोषाची ठिणगी पेटली, सांगलीतील काँग्रेसचे काही नेते नॉटरिचेबल  - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Seat left for Shiv Sena UBT, spark of discontent ignited, some Congress leaders in Sangli notarable | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागा ठाकरे गटाला सुटली, असंतोषाची ठिणगी पेटली, सांगलीतील काँग्रेसचे काही नेते नॉटरिचेबल 

Maharashtra Lok Sabha Election 2024: प्रतिष्ठेचा मुद्दा ठरलेली सांगलीची जागा ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) सोडण्यात आल्याने सांगलीतील काँग्रेसमध्ये (Congress) असंतोषाची ठिणगी पेटली आहे. तसेच जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होताच काँग्रेसचे सांगलीतील अनेक ...

सांगली, भिवंडीबाबत मोठा निर्णय: मविआकडून जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर, वाचा संपूर्ण यादी - Marathi News | Big decision on Sangli Bhiwandi Seat allotment formula announced by Mahavikas aghadi read full list | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांगली, भिवंडीबाबत मोठा निर्णय: मविआकडून जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर, वाचा संपूर्ण यादी

Lok Sabha Election: संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा २१-१७-१० असा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं सांगितलं. तसंच कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवणार याबाबतची माहिती दिली. ...

“वंचितच भाजपाला टक्कर देऊ शकते, ठाकरे-पवार गटाने स्वतःमध्ये बदल करावे”: प्रकाश आंबेडकर - Marathi News | prakash ambedkar said only vanchit can challenge bjp and thackeray pawar group should change itself | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वंचितच भाजपाला टक्कर देऊ शकते, ठाकरे-पवार गटाने स्वतःमध्ये बदल करावे”: प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar News: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने स्वतःमध्ये बदल केले नाही तर त्यांची इतर राजकीय संघटना आणि पक्षांसारखीच वाताहत होईल, असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे. ...

ज्यांनी राजा केले त्यांच्याच डोक्यावर पाय ठेवला; विजय वडेट्टीवार यांची CM एकनाथ शिंदे यांच्यावर टीका - Marathi News | congress vijay wadettiwar criticizes cm eknath shinde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्यांनी राजा केले त्यांच्याच डोक्यावर पाय ठेवला; विजय वडेट्टीवार यांची CM एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ...