लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
देवेंद्र फडणवीसांचं सरकार आणा अन्...; चंद्रशेखर बावनकुळेंचं शेतकऱ्यांना मोठं आवाहन  - Marathi News | Bring the government of Devendra Fadnavis and be free from the crisis of power cut forever Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांचं सरकार आणा अन्...; चंद्रशेखर बावनकुळेंचं शेतकऱ्यांना मोठं आवाहन 

"देवेंद्र फडणवीस सरकारने कधीही शेतकऱ्यांची वीज कापण्याचा विचार केला नव्हता. परंतु महाविकास आघाडीचे सरकार आले आणि..." ...

भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर..., पुणे महापालिकेत सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र - Marathi News | pune municipal corporation every party corporator came together | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर..., पुणे महापालिकेत सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र

पुणे : एरवी ताणतणाव, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, प्रश्नोत्तरे याऐवजी महापालिकेच्या सभागृहाने खेळीमेळीचे, भारावलेले, मैत्रीपूर्ण वातावरण अनुभवले. पंचवार्षिक कारकिदीर्तील शेवटच्या सभेसाठी ... ...

Devendra Fadnavis On Nawab Malik: “नवाब मलिकांचा राजीनामा घेतला नाही तर सरकारवर दाऊदचा दबाव हे स्पष्ट होईल”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | bjp devendra fadnavis criticized thackeray govt over nawab malik resign demand in maharashtra budget session 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मलिकांचा राजीनामा घेतला नाही तर सरकारवर दाऊदचा दबाव हे स्पष्ट होईल”: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis On Nawab Malik: नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावाच लागले, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. ...

Maharashtra Budget Session 2022: “राष्ट्रवादीकडील खात्यांना ५७ टक्के, शिवसेनेला १६ टक्के”; देवेंद्र फडणवीसांनी आकडेवारीच दिली - Marathi News | maharashtra budget session 2022 bjp devendra fadnavis criticized thackeray govt over budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राष्ट्रवादीकडील खात्यांना ५७ टक्के, शिवसेनेला १६ टक्के”; देवेंद्र फडणवीसांनी आकडेवारीच दिली

Maharashtra Budget Session 2022: अजितदादांना मानलेच पाहिजे, सर्व निधी राष्ट्रवादीला म्हणजे राष्ट्रवादीलाच, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. ...

पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी आघाडी कटिबद्ध; निधी कमी पडणार नाही, अजित पवारांची ग्वाही - Marathi News | The state government is committed to the overall development of Pune Funds will not be reduced testifies Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी आघाडी कटिबद्ध; निधी कमी पडणार नाही, अजित पवारांची ग्वाही

पुणे शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते ...

'बाबांनो कोरोनाला एवढं हलकं घेऊ नका', अजितदादांची मास्क न घालणाऱ्यांना विनंती - Marathi News | Don't take corona so lightly Ajit pawar request to pune cirizens those not wearing masks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बाबांनो कोरोनाला एवढं हलकं घेऊ नका', अजितदादांची मास्क न घालणाऱ्यांना विनंती

पुण्यात आज ३१ ठिकाणच्या कार्यक्रमांना अजित पवार भेटी देणार ...

फडणवीसांच्या पाठीवर वार करणाऱ्या आघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? हर्षवर्धन पाटलांचा सवाल - Marathi News | Agitation on behalf of BJP in Indapur for sending notice to Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फडणवीसांच्या पाठीवर वार करणाऱ्या आघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? हर्षवर्धन पाटलांचा सवाल

इंदापूरात भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध ...

सरकारच्या षडयंत्राचा सभागृहात भांडाफोड केल्यानंच मला नोटीस, पण चौकशीला जाणार : देवेंद्र फडणवीस - Marathi News | Leader of Opposition Devendra Fadnavis attacks Thackeray government over maharashtra police recruitment scam thackeray government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारच्या षडयंत्राचा सभागृहात भांडाफोड केल्यानंच मला नोटीस, पण चौकशीला जाणार : देवेंद्र फडणवीस

सायबर सेलकडून देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांना रविवारी चौकशीसाठीही बोलावण्यात आलं आहे. ...