लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Sanjay Raut: “भाजपला घाबरत नाही, शिवसेना मोठा पक्ष, पुढील ५ वर्ष पुन्हा आम्हीच सत्तेत येणार”: संजय राऊत - Marathi News | shiv sena sanjay raut replied devendra fadnavis over 2024 election maharashtra govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भाजपला घाबरत नाही, शिवसेना मोठा पक्ष, पुन्हा ५ वर्ष आम्हीच सत्तेत येणार”: संजय राऊत

Sanjay Raut: भाजप पुन्हा महाराष्ट्रात येणार नाही. लोकशाही आणि राजकारणात प्रयत्न करायला काही हरकत नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

'आमच्याशिवाय काँग्रेसला सत्तेचा गुलाल लागणार नाही'; राष्ट्रवादीने डिवचले, शिवसेनेचाही टोमणा - Marathi News | 'Without us, the Congress will not have the guts of power'; That is what the NCP has said | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'आमच्याशिवाय काँग्रेसला सत्तेचा गुलाल लागणार नाही'; राष्ट्रवादीने डिवचले, शिवसेनेचाही टोमणा

नागपूर : महापालिकेची तीन सदस्यीय प्रभाग रचना रद्द होताच महाविकास आघाडीत धुळवड सुरू झाली आहे. आता कोणत्याही परिस्थितीत एक ... ...

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण, कारण गुलदस्त्यात - Marathi News | rohit pawar and other ncp mla meet sharad pawar in mumbai shared photo on twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीचे नेते शरद पवारांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण, कारण गुलदस्त्यात

राज्यातील राजकारणाच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीतील नेत्यांनी शरद पवारांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे. ...

कुरघोड्या कायम! राज्यपालांनी फिरवला ठाकरे सरकारचा निर्णय; ‘त्या’ अधिकाऱ्याचे निलंबन रद्द - Marathi News | governor bhagat singh koshyari cancels another decision of thackeray govt using special power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुरघोड्या कायम! राज्यपालांनी फिरवला ठाकरे सरकारचा निर्णय; ‘त्या’ अधिकाऱ्याचे निलंबन रद्द

ठाकरे सरकारने घेतलेला एक निर्णय राज्यपालांनी आपला विशेषाधिकार वापरून रद्द केल्याचे सांगितले जात आहे. ...

विरोधकांसाठी EVM जिंकले की चांगले, हारले की खराब; फडणवीसांचा टोला - Marathi News | devendra fadnavis hits out at opposition over EVM in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधकांसाठी EVM जिंकले की चांगले, हारले की खराब; फडणवीसांचा टोला

नागपूर विमानतळापासून ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅली काढत जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.  ...

वीज थकबाकीवरून आजी-माजी ऊर्जामंत्र्यांमध्ये जुंपली - Marathi News | political war between nitin raut and chandrashekhar bawankule over power cut and electricity bill | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज थकबाकीवरून आजी-माजी ऊर्जामंत्र्यांमध्ये जुंपली

दोन नागपूरकर नेत्यांमध्ये रंगलेला कलगीतुरा चर्चेत आहे. ...

Holi 2022: “होळीचे नियम, निर्बंध राज्य अन् जनतेच्या हितासाठी”; संजय राऊतांनी केली पाठराखण - Marathi News | holi 2022 shiv sena sanjay raut backed thackeray govt guidelines for holi festival and dhulivandan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“होळीचे नियम, निर्बंध राज्य अन् जनतेच्या हितासाठी”; संजय राऊतांनी केली पाठराखण

Holi 2022: संजय राऊत यांनी ठाकरे सरकारच्या गाइडलाइन्सचे समर्थन करत भाजपवर टीका केली आहे. ...

Holi 2022: “तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात, आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच”; भाजपचा एल्गार - Marathi News | holi 2022 bjp ram kadam criticised on maharashtra govt guidelines for holi festival and dhulivandan celebration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात, आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच”; भाजपचा एल्गार

Holi 2022: होळीसंदर्भात ठाकरे सरकारने जारी केलेल्या गाइडलाइन्सवर भाजपने टीका केली आहे. ...