लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
महाविकास आघाडी सतर्क, नाराज आमदारांवर ‘वॉच’; भाजपाच्या दाव्यानंतर राजकीय हालचाल वाढली - Marathi News | 25 MLAs of Mahavikas Aghadi in touch with BJP claim by raosaheb danve, then Shiv Sena, Congress and NCP takes precaution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचा दावा, महाविकास आघाडी झाली सतर्क; नाराज आमदारांशी साधला संपर्क?

सत्ताधारी पक्षात नेमकं कोण नाराज आमदार आहेत जे भाजपच्या संपर्कात आहे का? याची चाचपणी सध्या सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. ...

Raosaheb Danve's 25 MLA Claim: दानवेंच्या दाव्याने महाविकास आघाडीत खळबळ; ते २५ आमदार कोण? मोठ्या हालचाली - Marathi News | Raosaheb Danve's 25 MLA claim: Big movements in Mahavikas Aghadi; searching started shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दानवेंच्या दाव्याने महाविकास आघाडीत खळबळ; ते २५ आमदार कोण? मोठ्या हालचाली

मुख्यमंत्र्यांचं आव्हान दानवेंनी स्विकारलं का? आघाडीतील पक्षांची चिंता वाढल्याची चर्चा ...

महाविकास आघाडीतून ‘स्वाभिमानी’ बाहेर पडणार? राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत होणार निर्णय - Marathi News | Swabhimani Shetkari Sanghatana is preparing to exit the Mahavikas Aghadi in the state | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाविकास आघाडीतून ‘स्वाभिमानी’ बाहेर पडणार? राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत होणार निर्णय

आघाडीमध्ये सामावून घेताना ‘स्वाभिमानी’ला दिलेले शब्द पाळले नाहीत. त्याचबरोबर शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांबाबत निर्णय घेताना संघटनेला विचारात घेतले जात नाही, असा नाराजीचा सूर गेले वर्षभर संघटनेच्या नेत्यांचा आहे. ...

महाराष्ट्रात राजकीय धुळवड! भाजपाचे ५० आमदार मविआच्या संपर्कात; संजय राऊतांचा दावा - Marathi News | 50 BJP MLAs in touch with mahavikas Aghadi, Shivsena Sanjay Raut Claim on Raosaheb Danve Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात राजकीय धुळवड! भाजपाचे ५० आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात?

कालची नशा उतरली असेल काल काय बोललो हे त्यांना आज आठवणार नाही अशा शब्दात खासदार संजय राऊतांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंना टोला लगावला आहे. ...

राज्यात नवं समीकरण! MIM ची शरद पवारांना ऑफर; शिवसेनेची कोंडी होणार? - Marathi News | MIM offer ready to becoming part of Maha Vikas Aghadi, Imtiaz Jalil said to NCP president Sharad Pawar ; Shiv Sena will be in trouble? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात नवं समीकरण! MIM ची शरद पवारांना ऑफर; शिवसेनेची कोंडी होणार?

राज्यात शिवसेनेने मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने काँग्रेस –राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. त्यामुळे सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसायला लागलं ...

Kolhapur North By Election: ठरलं! 'उत्तर' काँग्रेसलाच, जयश्री जाधव महाविकास आघाडीच्या उमेदवार - Marathi News | Kolhapur North By Election: Jayashree Jadhav is the candidate of Mahavikas Aghadi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur North By Election: ठरलं! 'उत्तर' काँग्रेसलाच, जयश्री जाधव महाविकास आघाडीच्या उमेदवार

काँग्रेसकडून आज, शनिवारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तर येत्या रविवारी शिवसेनेसह महाविकास आघाडीचा एकत्रित मेळावा आयोजित करण्याचे नियोजन केले जात आहे. ...

'उत्तर' पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग, भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतली राजू शेट्टींची भेट - Marathi News | BJP office bearers meet Raju Shetty to speed up kolhapur North by election | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'उत्तर' पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग, भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतली राजू शेट्टींची भेट

महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्थापन झाली असताना शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडून महाराष्ट्रात राजकीय टोळीयुध्द सुरु असल्याची टिकाही यावेळी राजू शेट्टी यांनी केली. ...

Chhagan Bhujbal: “राज्यात भाजपचे सरकार येईल, पण...”; छगन भुजबळांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला - Marathi News | ncp chhagan bhujbal replied devendra fadnavis over will form bjp govt in maharashtra statement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :“राज्यात भाजपचे सरकार येईल, पण...”; छगन भुजबळांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला

गोव्यात मोठ्या प्रमाणात मतविभाजन झाले असून, भाजपची लाट आता कमी होताना दिसत आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...