लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
सरकारच्या षडयंत्राचा सभागृहात भांडाफोड केल्यानंच मला नोटीस, पण चौकशीला जाणार : देवेंद्र फडणवीस - Marathi News | Leader of Opposition Devendra Fadnavis attacks Thackeray government over maharashtra police recruitment scam thackeray government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारच्या षडयंत्राचा सभागृहात भांडाफोड केल्यानंच मला नोटीस, पण चौकशीला जाणार : देवेंद्र फडणवीस

सायबर सेलकडून देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांना रविवारी चौकशीसाठीही बोलावण्यात आलं आहे. ...

पुण्यातील इंद्रायणी मेडिसिटी ६ महिन्यांपूर्वीच मंजूर; बजेटमध्ये आता उल्लेख, प्रकल्पाला गती मिळणार? - Marathi News | Indrayani Medicity in Pune approved 6 months ago Now mentioned in the maharashtra budget will the project gain momentum | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील इंद्रायणी मेडिसिटी ६ महिन्यांपूर्वीच मंजूर; बजेटमध्ये आता उल्लेख, प्रकल्पाला गती मिळणार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहा महिन्यांपूर्वीच मेडिसिटीचा विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्यास परवानगी दिली असून, या संदर्भात जिल्हा परिषदेच्या वतीने राज्य शासन व आरोग्य विभागाला सादरीकरण करण्यात आले आहे ...

जनतेच्या मनात भाजपच; 'मविआ' सरकार गेले तरच महाराष्ट्राचा विकास, भागवत कराडांची टीका - Marathi News | BJP in the minds of the people Development of Maharashtra only after Mahavikas Aghadi government leaves Bhagwat Karad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जनतेच्या मनात भाजपच; 'मविआ' सरकार गेले तरच महाराष्ट्राचा विकास, भागवत कराडांची टीका

केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ भागवत कराड यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला ...

पुण्यातील फुले वाड्यासाठी अर्थसंकल्पात १०० कोटी! घोषणा स्वागतार्ह; पण बाबा आढाव म्हणाले... - Marathi News | 100 crores for mahatma phule residence in pune ajit pawar announcements are welcome But Baba Adhav said | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील फुले वाड्यासाठी अर्थसंकल्पात १०० कोटी! घोषणा स्वागतार्ह; पण बाबा आढाव म्हणाले...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्याच्या अंदाजपत्रकात १०० कोटी रूपये देत असल्याची घोषणा केली ...

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक; महागाई न वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील-भागवत कराड - Marathi News | Maharashtra budget is very disappointing The central government will try not to increase inflation - Bhagwat Karad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक; महागाई न वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील-भागवत कराड

महाविकास आघाडी सरकार केवळ घोषणा करण्यात पटाईत ...

Devendra Fadanvis: 'महाराष्ट्रात सत्तांतर अटळ, 2024 साली भाजपचं बहुमताचं सरकार येणार' - Marathi News | Devendra Fadanvis: 'Independence in Maharashtra is inevitable, BJP will form majority government in 2024 maharashtra, Says Devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्रात सत्तांतर अटळ, 2024 साली भाजपचं बहुमताचं सरकार येणार'

गोवा विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियुक्ती केल्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आलेख कैकपटीने उंचावला आहे. ...

Maharashtra Budget 2022: वैद्यकीय शिक्षणासाठी पदव्युत्तर शिक्षण संस्थांमध्ये जागा वाढवण्याचा निर्णय - Marathi News | Maharashtra Budget 2022: Decision to increase space in postgraduate educational institutions for medical education | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैद्यकीय शिक्षणासाठी पदव्युत्तर शिक्षण संस्थांमध्ये जागा वाढवण्याचा निर्णय

Maharashtra Budget 2022:राज्यातल्या महापुरुषांच्या मूळ गावातील शाळांना 1 कोटीचा निधी ...

Maharashtra Budget 2022: जलसंपदा विभागाला 13 हजार 252 कोटी, दोन वर्षांत 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार - Marathi News | Maharashtra Budget 2022: Water Resources Department to get 13 thousand 252 crore, 104 irrigation projects in two years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जलसंपदा विभागाला 13 हजार 252 कोटी, दोन वर्षांत 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार

Maharashtra Budget 2022: नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये अनुदान. ...