लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
महाविकास आघाडीत एक अनार तीन बिमार; उभी फूट पडण्याची शक्यता - Marathi News | Nagpur Division Teachers Constituency; Rajendra Zade Sudhakar Adbale angry with Congress for giving ticket to Shiv Sena candidate on time | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाविकास आघाडीत एक अनार तीन बिमार; उभी फूट पडण्याची शक्यता

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक; सेनेला ऐनवेळी तिकीट दिल्याने झाडे-अडबोलेंची काँग्रेसवर आगपाखड ...

...तर पुढच्या सर्व लढाई एकत्र लढू शकतो; मविआबाबत ठाकरे गटाची स्पष्ट भूमिका - Marathi News | There should be coordination in the Maha Vikas Aghadi, Shiv Sena Thackeray group's advice to Congress-NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर पुढच्या सर्व लढाई एकत्र लढू शकतो; मविआबाबत ठाकरे गटाची स्पष्ट भूमिका

नाशिकचा घोळ झाला त्यात कुणाला दोष देता येत नाही. अशाप्रकारे काही लोक सगळ्याच पक्षात असतात. तांबे कुटुंब काँग्रेसशी परांपरागत निष्ठावान कुटुंब आहे. त्यांच्यावर अविश्वास कोण दाखवेल? असा प्रश्न राऊतांनी केला. ...

अडीच वर्ष सरकार बंदीस्त होतं; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर घाणाघात - Marathi News | Devendra Fadnavis's harsh criticism on the Maha Vikas Aghadi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अडीच वर्ष सरकार बंदीस्त होतं; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर घाणाघात

पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉ.रणजित पाटील यांच्या प्रचार सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत ...

Devendra Fadnavis: "विरोधकांची बत्ती गुल, देवा भाऊ पावर फुल", महाराष्ट्र भाजपचे ट्विट चर्चेत - Marathi News | Devendra Fadnavis: "Opponents' Batti Gul, Deva Bhau Power Full", Maharashtra BJP's tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Devendra Fadnavis: "विरोधकांची बत्ती गुल, देवा भाऊ पावर फुल", महाराष्ट्र भाजपचे ट्विट चर्चेत

वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्यामध्ये मोठी भूमिका बजावल्यामुळे देवेंद्र फडणवीसांचे भाजपकडून कौतुक होत आहे. ...

..म्हणून सरकार निवडणुका पुढे ढकलतंय, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप   - Marathi News | The government is postponing the elections because of Mahavikas Aghadi, Allegation of Congress leader Prithviraj Chavan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..म्हणून सरकार निवडणुका पुढे ढकलतंय, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप  

राज्यात ‘हात जोडो’ अभियानाची तयारी सुरू ...

महाराष्ट्राचे एकच म्हणणे, द्या हाकलून हे बुजगावणे; मविआ आमदारांची राज्यपालांविरोधात घोषणाबाजी - Marathi News | maha vikas aghadi mla raise slogans against the governor in maharashtra winter session 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्राचे एकच म्हणणे, द्या हाकलून हे बुजगावणे; मविआ आमदारांची राज्यपालांविरोधात घोषणाबाजी

महाविकास आघाडीच्या आमदारांनी शेवटच्या दिवशीही विधानभवनचा परिसर दणाणून सोडला.  ...

अविश्वास ठरावावर अजित पवार यांची सहीच नाही; मतभेद की आणखी काही? राजकीय वर्तुळात चर्चा - Marathi News | maharashtra winter session 2022 ncp ajit pawar has no signature on the no confidence motion and disagreement or something else in mva | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अविश्वास ठरावावर अजित पवार यांची सहीच नाही; मतभेद की आणखी काही? राजकीय वर्तुळात चर्चा

या प्रस्तावासंदर्भात मला काही माहिती नाही, असे अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ...

"कशाला नामुष्की करून घेता.. तुमचे २०-२५ पुन्हा आमच्याकडे येणार आहेत" - Marathi News | bjp state head chandrashekhar bawankule criticism on maha vikas aghadi over no confidence motion against Assembly Speaker rahul narvekar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"कशाला नामुष्की करून घेता.. तुमचे २०-२५ पुन्हा आमच्याकडे येणार आहेत"

अधिवेशनाच्या शेवटी अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रकार म्हणजे फुसकी बॉम्ब - बावनकुळे ...