लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Kasba By Elelction: दगडूशेठच्या उत्सव प्रमुखाचा पाठिंबा रवींद्र धंगेकरांना? अक्षय गोडसे गडबडले - Marathi News | Ravindra Dhangekar support from Dagdusheth festival head Akshay Godse messed up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba By Elelction: दगडूशेठच्या उत्सव प्रमुखाचा पाठिंबा रवींद्र धंगेकरांना? अक्षय गोडसे गडबडले

श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण असून दोन वर्षांनी ट्रस्टच्या अध्यक्षपदी हेमंत रासने येणार ...

कसब्यातील ३६ टक्के OBC समाज 'मविआ' च्या पाठीशी उभा राहणार; विजय वडेट्टीवारांचा विश्वास - Marathi News | 36 percent of the OBC community in the town will stand behind 'Mavia'; Faith of Vijay Vadettivar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसब्यातील ३६ टक्के OBC समाज 'मविआ' च्या पाठीशी उभा राहणार; विजय वडेट्टीवारांचा विश्वास

असंविधानिक मार्गाने सत्तेवर आलेल्या शिंदे व भाजप सरकारने अडथळा निर्माण करून ओबीसींना दूर ढकलल्याची भावना सर्वत्र पसरली ...

Kasba By Elelction: कसबा पोटनिवडणुकीत १० लाख रुपये अन् १२ हजारांची २३१ लिटर दारू जप्त - Marathi News | 10 lakh rupees and 231 liters of liquor worth 12 thousand seized in Kasba by-election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba By Elelction: कसबा पोटनिवडणुकीत १० लाख रुपये अन् १२ हजारांची २३१ लिटर दारू जप्त

कसबा मतदारसंघात ९ तपासणी नाके, ९ भरारी पथकांची नियुक्ती केली असून संपूर्ण मतदारसंघाची वाहनांची तपासणी करण्यात येत आहे ...

Maharashtra Politics: “शरद पवारांना ओळखायला १०० जन्म घ्यावे लागतील, फक्त २४ मिनिटांत मविआचा मार्ग मोकळा झाला” - Marathi News | thackeray group mp sanjay raut reaction over ncp sharad pawar statement on morning swearing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांना ओळखायला १०० जन्म घ्यावे लागतील, फक्त २४ मिनिटांत मविआचा मार्ग मोकळा झाला”

Maharashtra News: शरद पवारांनी जे सांगितले ते सत्य आहे. अन्यथा राष्ट्रपती राजवट कायम ठेवली असती, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

देशात परिस्थिती भयंकर; हुकूमशाही येण्याची वाटचाल - आनंदराज आंबेडकर - Marathi News | The situation in the country is dire Towards Dictatorship Anandraj Ambedkar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देशात परिस्थिती भयंकर; हुकूमशाही येण्याची वाटचाल - आनंदराज आंबेडकर

महाविकास आघाडीला पाठींबा देण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेससोबत चर्चा सुरू ...

Kasba By Elelction: कसब्यातील प्रचार म्हणजे आरोप - प्रत्यारोपांचा खेळ; नेत्यांच्या विधानातून सामाजिक मुद्देच गायब - Marathi News | Campaigning in the Kasba by-election is a game of accusations; Social issues are missing from the leaders' statements | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba By Elelction: कसब्यातील प्रचार म्हणजे आरोप - प्रत्यारोपांचा खेळ; नेत्यांच्या विधानातून सामाजिक मुद्देच गायब

भाषण, पत्रकार परिषदा, मुलाखती, खासगी भेटी - गाठींमध्ये मतदारसंघातील प्रश्नावर कोणतीही चर्चा नाही ...

Kasba By Election: कसबा पाेटनिवडणुकीत भाजपची दमदाटी, दडपशाही; नाना पटोलेंची पाेलिस आयुक्तांकडे तक्रार - Marathi News | BJP's strength and oppression in Kasba town elections Nana Patole complaint to the Commissioner of Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba By Election: कसबा पाेटनिवडणुकीत भाजपची दमदाटी, दडपशाही; नाना पटोलेंची पाेलिस आयुक्तांकडे तक्रार

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पराभवाच्या भीतीने भाजपचा भय आणि दहशतीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न ...

तब्बल ३० वर्षे भाजपचे वर्चस्व; ‘आम्ही गुलाम नाही’ हे कसब्यातील जनता दाखवून देईल-सुनील केदार - Marathi News | BJP dominated for almost 30 years; The people of the town will show that 'we are not slaves' - Sunil Kedar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल ३० वर्षे भाजपचे वर्चस्व; ‘आम्ही गुलाम नाही’ हे कसब्यातील जनता दाखवून देईल-सुनील केदार

कसब्यामध्ये मागील तीस वर्षांपासून एकच व्यक्ती वर्षानुवर्षे सत्तेवर असूनही येथील पाणीप्रश्न सुटला नाही, हे भाजपचे अपयश ...