लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Kasba By Election: पैशांचे पाकीट न घेतल्याने कुटुंबाला मारहाण; भाजप माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल - Marathi News | Beating the family for not taking the wallet A case has been registered against former BJP corporator | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba By Election: पैशांचे पाकीट न घेतल्याने कुटुंबाला मारहाण; भाजप माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

कसबा पेठ पोटनिवडणुकीत पैशांचे पाकीट न घेतल्याच्या कारणावरुन भाजपचे माजी नगरसेवक व त्यांच्या साथीदारांनी एका कुटुंबाला बेदम मारहाण केली. ...

पुण्यात संथगतीने मतदान; दुपारपर्यंत कसब्यात 18.5 टक्के तर चिंचवडमध्ये 20.68 टक्के मतदान - Marathi News | Delayed voting in by-elections By afternoon 18.5 percent voting in Kasbay and 20.68 percent in Chinchwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात संथगतीने मतदान; दुपारपर्यंत कसब्यात 18.5 टक्के तर चिंचवडमध्ये 20.68 टक्के मतदान

जास्तीजास्त मतदारांना मतदानासाठी आणण्याचे राजकीय पक्ष आणि प्रशासनासमोर आव्हान ...

Kasba By Election: तरुण पिढीने मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे - Marathi News | Young generation should exercise their right to vote | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba By Election: तरुण पिढीने मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे

निकालाबाबत पुणे जिल्ह्यालाच नाही, तर राज्यालाही उत्सुकता ...

Kasba By Elelction: मतदान करा अन् मोफत पुस्तक मिळवा; कसब्यात अनोखा उपक्रम - Marathi News | Vote and get a free book A unique activity in the town kasba by election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba By Elelction: मतदान करा अन् मोफत पुस्तक मिळवा; कसब्यात अनोखा उपक्रम

मतदान केल्यावर बोटावरची शाई दाखवल्यास त्यांना एक पुस्तक भेट देण्यात येईल ...

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येईल”; आदित्य ठाकरेंना विश्वास - Marathi News | aaditya thackeray claims that mahavikas aghadi govt will come in next election in uddhav thackeray leadership | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येईल”; आदित्य ठाकरेंना विश्वास

Maharashtra News: ४० आमदार अपात्र होतील आणि राज्यात मध्यावती निवडणुका लागतील, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. ...

Kasba By Election | सत्तेतील २८ वर्षांत पुण्येश्वर आठवले नाही का? महाविकास आघाडीचा सवाल - Marathi News | Kasba By Election In 28 years in power, did you not remember Puneshwar temple Question of Mahavikas Aghadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba By Election | सत्तेतील २८ वर्षांत पुण्येश्वर आठवले नाही का? महाविकास आघाडीचा सवाल

मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनीच माध्यमांबरोबर संवाद साधला... ...

Kasba By Election | निष्ठा काय असते ते मुक्ताताई आणि गिरीश बापटांनी दाखवलं- एकनाथ शिंदे - Marathi News | Eknath Shinde hemant rasane kasba Muktatai Tilak and Girish Bapat showed what loyalty is | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निष्ठा काय असते ते मुक्ताताई आणि गिरीश बापटांनी दाखवलं- एकनाथ शिंदे

शिंदे म्हणाले, आम्ही लोकांना सामोरे जाणारे आहोत... ...

लोकशाहीवर दरोडा पडला अन् शिवसेना पक्ष चोरीला गेला; जयंत पाटलांची टीका - Marathi News | Democracy was robbed and the Shiv Sena party was stolen Criticism of Jayant Patal | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोकशाहीवर दरोडा पडला अन् शिवसेना पक्ष चोरीला गेला; जयंत पाटलांची टीका

निवडणूक आयोगाला हाताला धरून शिवसेनेची हत्या केली ...