२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Pune Bypoll Election 2023: कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक विविध कारणांची चांगलीच गाजली. भाजप की मविआ कोणाच्या विजयाचा गुलाल उधळला जाणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. ...
Ashish Shelar : दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातही दारुवाल्यांवर तत्कालीन आघाडी सरकारने खैरात केली होती. महाराष्ट्रात पण जी सवलतींची खैरात झाली त्याच्या फाईल ओपन होणार? असे संकेत देणारे ट्विट भाजपा नेते आशिष शेलार यांनी केले आहे. ...