लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Kasba By Election: गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी हजेरी लावूनही भाजपने बालेकिल्ला गमावला - Marathi News | Despite the presence of Home Minister Chief Minister Deputy Chief Minister BJP lost its stronghold | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba By Election: गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी हजेरी लावूनही भाजपने बालेकिल्ला गमावला

तब्बल २८ वर्ष भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यामध्ये धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय झाला ...

कसब्याचा विजय 'मविआ'चं बळ वाढवणारा; राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल? - Marathi News | Kasba Peth Assembly By Election Result: The victory of the kasbya increased the strength of the 'Mawia'; State politics will get a new direction? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कसब्याचा विजय 'मविआ'चं बळ वाढवणारा; राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल?

Kasba Peth Assembly By Election Result: धंगेकरांची लोकप्रियता, भाजपकडे चेहरा नसणे, विरोधक एकवटणे, लढत दुरंगी होणे आणि महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतरची सहानुभूती हे मुद्दे महत्त्वाचे ठरले. आणि, तेच झाले, जे अपेक्षित होते. ...

Kasba Bypoll Result, BJP: कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला 'जोर का झटका'! जाणून घ्या पराभवामागची ५ कारणं - Marathi News | Kasba Bypoll results BJP Hemant Rasane lost to Mahavikas Aghadi Ravindra Dhangekar know 5 reasons behind BJP loss in Kasba Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला 'जोर का झटका'! जाणून घ्या पराभवामागची ५ कारणं

गेल्या ३० वर्षांपासून कसब्यात होती भाजपाची सत्ता ...

Kasba By Elelction: "धंगेकर इज विनर", कार्यकर्त्यांचे चंद्रकांत दादांच्या प्रश्नाला उत्तर - Marathi News | "Dhangekar is a winner", activists' answer to Chandrakant Dada's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba By Elelction: "धंगेकर इज विनर", कार्यकर्त्यांचे चंद्रकांत दादांच्या प्रश्नाला उत्तर

‘शाहू, फुले, आंबेडकर निवडून आले धंगेकर’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला ...

Pune By Election Result: पूर्वी राज ठाकरेंचे विश्वासू; भाजपाच्या बालेकिल्ल्यात विजयी होणारे रविंद्र धंगेकर कोण आहेत? - Marathi News | Pune By Election Result: Ravindra Dhangekar has had a triangular political journey with Shiv Sena, MNS and Congress. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूर्वी राज ठाकरेंचे विश्वासू; भाजपाच्या बालेकिल्ल्यात विजयी होणारे रविंद्र धंगेकर कोण आहेत?

Pune By Election Result: रविंद्र धंगेकर यांचा शिवसेना, मनसे आणि काँग्रेस असा त्रिकोणी राजकीय प्रवास झाला आहे. ...

Kasba By Election Result: "शिवसेनेवर जो हल्ला केला, हे त्याचं उत्तर..."; मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकरांची प्रतिक्रिया - Marathi News | Ravindra Dhangekar has won by 11 thousand 40 votes in the Kasba by-election. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :''शिवसेनेवर जो हल्ला केला, हे त्याचं उत्तर...''; मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकरांची प्रतिक्रिया

Kasba By Election Result: कसब्याच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. ...

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत तिसऱ्या फेरीनंतर कोण आघाडीवर?; मतमोजणी कल सुरू - Marathi News | Who is leading after the third round in Kasba, Chinchwad by-elections?; Counting trend begins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत तिसऱ्या फेरीनंतर कोण आघाडीवर?; मतमोजणी कल सुरू

कसब्यात पोटनिवडणुकीच्या पोस्टल मतदानात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली होती. ...

"कसब्यात गुलाल मी उधळणार, २५-३० हजारांच्या मताधिक्यांनी निवडून येणार" - Marathi News | "I will be elected with a majority of 25-30 thousand votes in Kasba Peth Constituency says BJP Candidate Hemant Rasane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"कसब्यात गुलाल मी उधळणार, २५-३० हजारांच्या मताधिक्यांनी निवडून येणार"

विजयाचे बॅनर लागल्याने खूप कार्यकर्त्यांचे फोन आले. जेव्हा अधिकृत निकाल येईल त्यानंतर बॅनर लावायला हवेत अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती उमेदवार हेमंत रासनेंनी दिली. ...