२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी वज्रमूठ सभेवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी खुली ऑफर दिली आहे. काय आहे डील? ...
Nagpur News महाविकास आघाडीची बहुचर्चित वज्रमूठ सभा पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनी मैदानावरच होईल. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी विविध बाबी लक्षात घेता या सभेला स्थगिती देण्यास नकार दिला. ...
Nana Patole: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये मतभेद झाल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं विधान केलं आहे. ...
Ajit Pawar: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या काही विधानांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. ...