लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
पवार-ठाकरेंच्या सव्वा तास भेटीत काय घडलं?; स्वत: शरद पवारांनी खुलासा केला - Marathi News | What happened in the half hour meeting between Pawar and Uddhav Thackeray?; Sharad Pawar Reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार-ठाकरेंच्या सव्वा तास भेटीत काय घडलं?; स्वत: शरद पवारांनी खुलासा केला

राज्यात ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी असली तरी त्यांच्यात विविध मुद्द्यांवरून मतभेद समोर येत आहेत. ...

महाविकास आघाडीमध्ये मोठी घडामोड, उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर - Marathi News | Uddhav Thackeray meets Sharad Pawar at Silver Oak, big development in Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीमध्ये मोठी घडामोड, उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर

Uddhav Thacleray Meets Sharad Pawar: महाविकास आघाडीमध्ये आज मोठी घडामोड घडत असून, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. ...

महाविकास आघाडीच्या भविष्याबाबत आज सांगता येणार नाही; शरद पवार असं का म्हणाले? - Marathi News | The future of Mahavikas Aghadi cannot be said today; Why did Sharad Pawar say that? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीच्या भविष्याबाबत आज सांगता येणार नाही; शरद पवार असं का म्हणाले?

उद्या ही मानसिकता सोडून काहीतरी वेगळं करायचा असा कुणी निर्णय घेतला तर हा त्यांचा निर्णय असेल असंही शरद पवार म्हणाले. ...

ठोकशाही रोखण्यासाठी महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' - बाळू धानोरकर - Marathi News | Maha Vikas Aghadi 'Vajramuth Sabha' to prevent thokshahi - Balu Dhanorkar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ठोकशाही रोखण्यासाठी महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' - बाळू धानोरकर

जिल्ह्यातून पाच हजार कार्यकर्ते जाणार ...

Maharashtra Politics: “अजित पवारांचा EVMवर विश्वास, पण देशाचा नाही, त्यांची तुलना अंधभक्तांशी...”: संजय राऊत - Marathi News | thackeray group mp sanjay raut took objection over ncp ajit pawar statement on evm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवारांचा EVMवर विश्वास, पण देशाचा नाही, त्यांची तुलना अंधभक्तांशी...”: संजय राऊत

Maharashtra News: EVM वरून आता महाविकास आघाडीत मतभिन्नता असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...

‘टू बी ऑर नॉट टू बी’, ‘वज्रमूठ’वरून भाजपमध्ये दोन गट - Marathi News | Two factions in BJP over 'Vajramuth' sabha of maha vikas aghadi to be held in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘टू बी ऑर नॉट टू बी’, ‘वज्रमूठ’वरून भाजपमध्ये दोन गट

शहराध्यक्षांचे ‘नो ऑब्जेक्शन’, पदाधिकारी मात्र विरोधात ...

बाजार समिती निवडणूक: विट्यात महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब - Marathi News | Maha Vikas Aghadi between Congress, Nationalist Congress Party and Shiv Sena (Thackeray group) in Vita Bazar Samiti elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बाजार समिती निवडणूक: विट्यात महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब

बाजार समितीच्या गेल्या तीन निवडणुका शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम व भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी माजी सभापती ॲड. बाबासाहेब मुळीक यांच्याविरोधात एकत्रित लढविल्या होत्या ...

कचरा प्रक्रियेला शिवसेनेचे समर्थन तर महाविकास आघाडीचा विरोध! - Marathi News | Shiv Sena's support for waste processing, Mahavikas Aghadi's opposition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कचरा प्रक्रियेला शिवसेनेचे समर्थन तर महाविकास आघाडीचा विरोध!

बदलापूरच्या सामायिक कचरा प्रक्रिया प्रकल्पाला महाविकास आघाडीने विरोध केला आहे. ...