२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Amit Shah Rally in Sakoli Bhandara: महाराष्ट्राचा विकास केवळ नरेंद्र मोदी आणि भाजपाच करु शकतात. ही देशाची निवडणूक आहे, असे सांगत अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ...
Loksabha Election: वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील आघाडी बिघडल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. त्यात विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपावर प्रकाश आंबेडकरांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ...
उद्धव ठाकरेंबाबत जे घडलं त्यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती लोकांमध्ये आहे. त्याचा फायदा आमच्या मित्रपक्षांनी करून घ्यावा असं संजय राऊत यांनी सांगितले. ...
Sushma Andhare News: एका ८४ वर्षांच्या व्यक्तीला अन् अत्यंत घायाळ वाघाला हरवायला एवढी सगळी ताकद लावली जातेय, म्हणजे आपण जिंकू शकतो, हा विश्वास त्यांना राहिलेला नाही, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली. ...