२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
पहिल्या तीन टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी काहीशी घसरल्यानंतर आता चौथ्या टप्प्यात मतदारांकडून कसा प्रतिसाद दिला जातो, याबाबत उत्सुकता होती. ...
मुंबईत राजकीय धुरळा उडत असतानाच शरद पवार यांची कल्याण येथे सभा झाली, तर राज ठाकरे यांनी ठाणे आणि कल्याण येथे शिंदेसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के व श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कळवा येथे सभेला हजेरी लावली. ...
Kiran Samant News: राजन साळवी हे सातत्याने आमच्या संपर्कात आहेत. ते शिवसेनेत आले नाहीत आणि CM शिंदेंनी परवानगी दिली तर लांजा-राजापूर विधानसभा लढण्यास तयार आहे, असे किरण सामंत यांनी म्हटले आहे. ...
CM Eknath Shinde News: पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...
Congress Nana Patole News: शरद पवार, उद्धव ठाकरेंना ऑफर देणे म्हणजे ४ जूनला केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार, या राहुल गांधींच्या विधानाला नरेंद्र मोदींचा दुजोरा आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...