२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Uddhav Thackeray on PM Modi : महाराष्ट्र दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याबद्दल माफी मागितली. त्यानंतर आता ठाकरेंनी मोदींना काही सवाल करत हल्ला चढवला. ...
"पोलिसींनी जरी परवानगी नाकारली असली तरी 11 वाजता शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि आम्ही हजारो महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पोहोचू आणि आमचे आंदोलन सुरू होईल." ...
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी रविवारी येथील गेट वे ऑफ इंडियावर 'जोडे मारो' आंदोलन करणार आहे. ...
Devendra Fadnavis Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीसांचे आमदार पाडू, असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी दिले. त्याला उत्तर देताना फडणवीसांनी जरांगेंना प्रतिआव्हान दिले आहे. ...
मला चिठ्ठीत लिहून मतदान करायला सांगितले, ते जनतेला सांगावे, तो पक्ष कोणता होता, महायुती की महाविकास आघाडी हे समोर येईल असं आव्हान झिशान सिद्दीकी यांनी केले आहे. ...
Congress Criticised Mahayuti Govt: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधानांनी माफी मागितल्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा घेतला असता तर विश्वास बसला असता, असे काँग्रेसने म्हटले आहे. ...