लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला! - Marathi News | 105 Congress, 95 Uddhav Sena, 84 Sharad Pawar group Mahavikas Aghadi finally comes out with seat sharing formula for Maharashtra Assembly Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!

तुटण्याच्या मार्गावरील आघाडी रुळांवर; रात्री उशिरापर्यंत चालले जागावाटप चर्चेचे गुऱ्हाळ; वादग्रस्त जागांवर ताेडगा; आज जाहीर होणार याद्या ...

मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार? - Marathi News | Maharashtra Election 2024 - Congress will contest maximum number of seats in Mahavikas Aghadi, how many seats Sharad Pawar NCP and Uddhav Thackeray party will get | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?

विदर्भातील काही जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात टोकाचा वाद होता. हा वाद दिल्ली हायकमांडजवळही पोहचला होता.  ...

'राजकीय पक्ष म्हणजे टोळ्या', शेतकरी संघटनाही विधानसभेच्या रिंगणात, पहिली यादी जाहीर - Marathi News | Political parties are gangs farmers organizations are also in the assembly arena first list announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'राजकीय पक्ष म्हणजे टोळ्या', शेतकरी संघटनाही विधानसभेच्या रिंगणात, पहिली यादी जाहीर

फुकट पैसे वाटणाऱ्या योजना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जाहीर केल्या जात आहेत, शेतकरी कुटुंबे मात्र कर्जाच्या ओझ्याखाली जगत आहेत ...

Khadakwasla Vidhan Sabha: खडकवासल्यात ३ टर्म जिंकलेल्या महायुतीच्या नेत्याला विरोध; 'मविआ' मधून जागेचा तिढा कायम - Marathi News | Opposition to the leader who won 3 terms from Mahayuti in Khadakwasala while the seat crack from mahavikas aghadi remains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासल्यात महायुतीतून ३ टर्म जिंकलेल्या नेत्याला विरोध; 'मविआ' मधून जागेचा तिढा कायम

महायुतीतून इच्छुकांची मोठी गर्दी असून महाविकास आघाडीमधून जागेचा तिढा कायम असल्याने उमेदवारीला वेळ लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ...

रत्नागिरी जिल्ह्यात 'मविआ'त बंडखोरीची ठिणगी; उद्धवसेनेच्या आमदारावर काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे आरोप, निवडणूक लढवण्याचा निर्धार  - Marathi News | Dispute in Mahavikas Aghadi in Ratnagiri district Congress district president Avinash Lad will contest against Uddhav Sena MLA Rajan Salvi in ​​Rajapur constituency | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात 'मविआ'त बंडखोरीची ठिणगी; उद्धवसेनेच्या आमदारावर काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे आरोप, निवडणूक लढवण्याचा निर्धार 

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठीचे अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीमध्ये बंडखोरीची ठिणगी पडली आहे. राजापूर मतदारसंघात उद्धव सेनेचे आमदार ... ...

मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा - Marathi News | Maharashtra Election 2024 - Mahavikas Aghadi Split? Jayant Patil, Shetkari Kamgar Paksha announced 5 candidates including Sangola Seat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा

मविआत जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही त्यात इतर छोटे घटक पक्ष त्यांना किती जागा मिळतील हे स्पष्ट नसल्याने शेकापने सांगोल्यासह इतर ठिकाणी उमेदवार जाहीर केलेत.  ...

कोल्हापुरात महायुती प्रचारात; महाआघाडी चर्चेतच; ‘उत्तर’मधून सरप्रायजिंग चेहरा कोण? - Marathi News | Mahayuti Campaign in Kolhapur There is still discussion in the Mahavikas Aghadi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात महायुती प्रचारात; महाआघाडी चर्चेतच; ‘उत्तर’मधून सरप्रायजिंग चेहरा कोण?

फॉर्म भरण्याचा दिवस उजाडला तरी उमेदवारीचा घोळ : घालमेल वाढली ...

"ही चूक हरयाणात झालीये, महाराष्ट्रातही होतेय", पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवलं मुद्द्यावर बोट - Marathi News | What mistake is Congress making while contesting every assembly elections? Prithviraj Chavan exclusive interview on vidhan Sabha 2024 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ही चूक हरयाणात झालीये, महाराष्ट्रातही होतेय", पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवलं मुद्द्यावर बोट

Prithviraj Chavan: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलेल्या काँग्रेसचे नेते अजूनही राज्यभर मुद्दे घेऊन भूमिका मांडताना दिसत नाहीये, असा एक सूर लोकांमधून लावला जात आहे. याबद्दलच्या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण का ...