लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

LPG Gas Shortage: राज्यात गॅसचा मर्यादित साठा, हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठं संकट, कुठे- काय परिस्थिती? - Marathi News | Israel-Iran War Impact: Severe LPG Gas Shortage in Maharashtra, Hotels forced to use Wood-fired Stoves | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात गॅसचा मर्यादित साठा, हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठं संकट, कुठे- काय परिस्थिती?

Israel-Iran War Impact on India: अमेरिका इस्रायल- इराण युद्धाचे परिणाम आता महाराष्ट्रातही दिसू लागले आहेत. ऊर्जेचा मोठा स्रोत असलेल्या मध्य पूर्वेतून होणारा एलपीजी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे महाराष्ट्रात गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. ...

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी दिशा कृषी उन्नती अभियान महत्त्वपूर्ण : जितेंद्र डुडी - Marathi News | pune news disha Krishi Unnati Abhiyan is important for the economic empowerment of farmers: Jitendra Dudi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी दिशा कृषी उन्नती अभियान महत्त्वपूर्ण : जितेंद्र डुडी

- शेतकऱ्यांचे गट तयार करून त्यांना मास्टर प्रशिक्षक, यशस्वी शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे तांत्रिक प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करावी. ...

मुळशी धरणातून तालुक्यासाठी अतिरिक्त पाणी देणे शक्य नाही, राज्य सरकारची भूमिका, पाणी उपलब्ध नसल्याचे कारण - Marathi News | pune news It is not possible to provide additional water to the taluka from Mulshi Dam, the state government's position, the reason for the lack of water availability | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशी धरणातून तालुक्यासाठी अतिरिक्त पाणी देणे शक्य नाही

विधानपरिषदेमध्ये या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना विखे-पाटील यांनी ही माहिती दिली. ...

अशी हाक का मारली..? चेष्टा मस्करीच्या वादातून तरुणाचा खून; तीन आरोपींना अटक  - Marathi News | pune crime youth murdered over prank dispute; Three accused arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अशी हाक का मारली..? चेष्टा मस्करीच्या वादातून तरुणाचा खून; तीन आरोपींना अटक 

थट्टा मस्करीच्या वादातून टोळक्याने तरुणावर चाकूने वार करुन खून केला. ही घटना कॅम्पातील न्यू मोदीखाना येथे घडली.  ...

Video : पुण्यात कमर्शियल गॅस बंद; गर्ल्स हॉस्टेलच्या मेसमध्ये चक्क चुलीवर स्वयंपाक - Marathi News | pune news commercial gas shut down in Pune; Cooking on stove in girls' hostel mess | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : पुण्यात कमर्शियल गॅस बंद; गर्ल्स हॉस्टेलच्या मेसमध्ये चक्क चुलीवर स्वयंपाक

या मेसमध्ये दररोज सुमारे दोनशेहून अधिक मुलींसाठी जेवण बनवले जाते. ...

महावितरणची सर्वात खराब कामगिरी ! देशात नीचांक स्थानी; या अपयशासाठी कोण कारणीभूत? - Marathi News | Mahavitaran's worst performance! Lowest rank in the country; Who is responsible for this failure? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महावितरणची सर्वात खराब कामगिरी ! देशात नीचांक स्थानी; या अपयशासाठी कोण कारणीभूत?

Nagpur : स्वतःला आशियातील दुसरी सर्वात मोठी वीज वितरण कंपनी म्हणवून घेणारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) आता देशात सर्वांत तळाला पोहोचली आहे. ...

Gas: गॅस सिलिंडरची साठेबाजी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांच्या तावडीत सापडलात तर होणार जेल! - Marathi News | Those hoarding gas cylinders are no longer safe; if caught by the police, they will go to jail! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गॅस सिलिंडरची साठेबाजी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांच्या तावडीत सापडलात तर होणार जेल!

मध्य पूर्वेतील युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे मोठे संकट उभे राहिले आहे. या जागतिक घडामोडींचा फटका भारतालाही बसत असून नैसर्गिक वायूच्या कमतरतेमुळे देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. ...

Pune Accident : एवढी घाई कशाला, ट्रक दुभाजकावर..! वानवडी परिसरातील महामार्गावर अपघात - Marathi News | Pune Accident Why in such a hurry, truck on the divider..! Accident on the highway in Wanawadi area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Accident : एवढी घाई कशाला, ट्रक दुभाजकावर..! वानवडी परिसरातील महामार्गावर अपघात

वानवडी - पुणे -सोलापूर महामार्गावरील टर्फ क्लब चौकात मंगळवारी पहाटे मिक्सर ट्रक दुभाजकावर चढून अपघात झाल्याची घटना घडली. या ... ...