लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

पुण्यात अनधिकृत इमारतीला अधिकृत करण्यासाठी आमदाराची एन्ट्री? आयुक्त कारवाई करणार का ? - Marathi News | pune news mls entry to authorize an unauthorized building? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात अनधिकृत इमारतीला अधिकृत करण्यासाठी आमदाराची एन्ट्री? आयुक्त कारवाई करणार का ?

विशेष म्हणजे, कनिष्ठ कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ‘मॅनेज’ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...

Ajit pawar plane crash : अपघातप्रकरणी विमान कंपनीच्या संचालकांची सीआयडीकडून चौकशी - Marathi News | ajit pawar plane crash CID questions airline directors in accident case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit pawar plane crash : अपघातप्रकरणी विमान कंपनीच्या संचालकांची सीआयडीकडून चौकशी

विमान अपघात प्रकरणाची नोंद बारामती पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. ...

Shiv Jayanti 2026 Wishes: शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Quotes, Images, Whatsapp Status शेअर करुन साजरा करा शिवजन्मोत्सव! - Marathi News | Shiv Jayanti 2026 Wishes in Marathi Share Messages, Quotes, Images and Whatsapp Status to celebrate Chhatrapati Shivaji Maharaj's 396th Birth Anniversary | Latest festivals Photos at Lokmat.com

सण-उत्सव :Shiv Jayanti 2026 Wishes: शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Quotes, Images, Whatsapp Status शेअर करुन साजरा करा शिवजन्मोत्सव!

Shiv Jayanti Wishes in Marathi: सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतून ज्यांच्या शौर्याचा आवाज आजही घुमतोय, त्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव २०२६ मध्ये ही तिथी शुक्रवार, ६ मार्च रोजी येत आहे. स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या शिवरायांच्या ...

अमेरिका-इराण युद्धाचा सर्वाधिक फटका केळीला; पुरवठा साखळीत १,७५० कंटेनर अडकले - Marathi News | Bananas hit hardest by US-Iran war; 1,750 containers stuck in supply chain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अमेरिका-इराण युद्धाचा सर्वाधिक फटका केळीला; पुरवठा साखळीत १,७५० कंटेनर अडकले

america iran war अमेरिका आणि इराणमधील युद्धाची पश्चिम आशियात व्याप्ती वाढल्याने त्याचा परिणाम मध्य पूर्वेतील फळांच्या निर्यातीवर झाला आहे. ...

सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य पडले महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल - Marathi News | pune crime viral statement on social media is expensive; case registered against Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य पडले महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल

वसंत मोरे यांना आपण अनुसूचित जातीचे असल्याची माहिती असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक व हेतूपूर्वक आपल्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले. ...

8 मार्चला पुण्यात ‘महिलांचे राज्य’...! ११ सरकारी कार्यालये चालवणार फक्त महिला - Marathi News | pune crime Big decision in Pune on Women Day Only women will run 11 government offices | Latest pune News at Lokmat.com

पुणे :8 मार्चला पुण्यात ‘महिलांचे राज्य’...! ११ सरकारी कार्यालये चालवणार फक्त महिला

- शहरातील २७ पैकी ११ दुय्यम निबंधक कार्यालये केवळ महिला पक्षकार व महिला वकिलांसाठी सुरू ठेवण्यात येणार ...

Pune Crime: कॉलेजच्या मुलींसमोर करायचा नको 'ते' कृत्य;बड्या अधिकाऱ्याच्या मुलाचा प्रताप; पोलिसांकडून अटक - Marathi News | Pune Crime That act should not be done in front of college girls; Pune Municipal Corporation officers son Pratap arrested by police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॉलेजच्या मुलींसमोर करायचा नको 'ते' कृत्य;बड्या अधिकाऱ्याच्या मुलाचा प्रताप; पोलिसांकडून अटक

मुलींकडे बघत अश्लील कृत्य करणारा आरोपी अटक; महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या मुलाचा प्रताप ...

१० मार्चपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास राजीनाम्याचा पशुवैद्यकांचा इशारा  - Marathi News | pune news veterinarians warn of resignation if demands are not met by March 10 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१० मार्चपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास राजीनाम्याचा पशुवैद्यकांचा इशारा 

या मागण्यांवर १० मार्चपर्यंत मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास सामूहिक राजीनामे देऊ, असा इशारा महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटनेने दिला आहे. ...