लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र, मराठी बातम्या

Maharashtra, Latest Marathi News

Pune news : तक्रारवाडी टोलनाक्यावरून संतापाचा उद्रेक; ‘सवलत नव्हे, पूर्ण टोलमाफीच हवी’ - Marathi News | pune news outrage erupts over Jalalwadi toll plaza; 'We want full toll waiver, not discount' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune news : तक्रारवाडी टोलनाक्यावरून संतापाचा उद्रेक; ‘सवलत नव्हे, पूर्ण टोलमाफीच हवी’

- मार्चमध्ये वसुलीपूर्वी निर्णय घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ...

मुळा-मुठा नदी सापडली जलपर्णीच्या विळख्यात; दौंड-हवेलीतील नागरिकांसह जनावरांना आरोग्याचा धोका - Marathi News | pimpri chinchwad mula mutha river inundated with waterfowl; Mosquito infestation poses a threat to the health of citizens and animals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळा-मुठा नदी सापडली जलपर्णीच्या विळख्यात; दौंड-हवेलीतील नागरिकांसह जनावरांना आरोग्याचा धोका

- देलवडी ते नांदूरपर्यंत डासांचा त्रास; दूध उत्पादनात घट, दरवर्षीची समस्या कायमस्वरूपी, नदीच्या पाण्यावर जणू हिरवेगार मैदान तयार झाल्याचा भास ...

सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या व्याह्यांनाही भाजपाच्या नव्या कार्यकारिणीमध्ये स्थान, दिलं सहकोषाध्यक्षपद - Marathi News | Supriya Sule's upcoming Relative Arun Lakhani also gets a place in the new BJP executive, given the post of co-treasurer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या व्याह्यांनाही भाजपाच्या नव्या कार्यकारिणीमध्ये स्थान, दिलं ‘हे’ पद

BJP State Executive News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही अरुण लखानी यांनाही भाजपाच्या नव्या कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आले आहे. ...

Sangli: सांगलीकरांनो सावधान! दाराची बेल वाजली म्हणून लगेच दरवाजा उघडू नका; नाही तर... - Marathi News | Alert for Sangli Citizens: Doorbell Gang Active; Chain Snatchers Targeting Women as Soon as Doors Open | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नागरिकांनो सावधान! दाराची बेल वाजली म्हणून लगेच दरवाजा उघडू नका; नाही तर...

Sangli Shocking News: सांगलीत दार उघडताच दागिने पळवणारी टोळी सक्रिय झाली असून तुमची एक चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते. ...

राज्याच्या तिजोरीत खडखडाट! कंत्राटदारांचे ७७ हजार कोटी थकले; ट्रेझरीचे चेकही वटेनात, महासंघाचा आरोप - Marathi News | Maharashtra Budget session 2026: State treasury in turmoil! Contractors owe Rs 77,000 crore; Treasury cheques also not deposited | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या तिजोरीत खडखडाट! कंत्राटदारांचे ७७ हजार कोटी थकले; ट्रेझरीचे चेकही वटेनात, महासंघाचा आरोप

Maharashtra Government Contractor Dues : महाराष्ट्र राज्य कंत्राटदारांचे ७७ हजार कोटी रुपये सरकारने थकवले आहेत. ट्रेझरीचे चेक वटत नसल्याचा आरोप मिलिंद भोसले यांनी केला असून ९ मार्च रोजी निर्णायक बैठक होणार आहे. ...

Maharashtra Weather Update : राज्यात दुहेरी हवामानाचा खेळ; 'या' भागात बदल वाचा सविस्तर - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: Double weather game in the state; Read the weather changes in 'this' area in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात दुहेरी हवामानाचा खेळ; 'या' भागात बदल वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यात फेब्रुवारी अखेरीस हवामानात मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. काही भागांत उष्णतेचा तडाखा वाढला आहे, तर काही ठिकाणी ढगांची गर्दी होत आहे. पुढील ४८ तास महाराष्ट्रासाठी निर्णायक ठरणार का? जाणून घ्या सविस्तर अंदाज. (Maharas ...

भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा! गोपीचंद पडळकर, कृष्णराज महाडिक यांच्यावर नवी जबाबदारी - Marathi News | Maharashtra BJP state executive announcement by Ravindra Chavan, New responsibility on Gopichand Padalkar, Krishnaraj Mahadik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा! गोपीचंद पडळकर, कृष्णराज महाडिक यांच्यावर नवी जबाबदारी

प्रत्येकाचे भाजपाच्या वाटचालीत योगदान वर्षानुवर्षाचे आहे याची कल्पना आहे. परंतु भाजपा प्रदेश पदाधिकारी करायचे ते अत्यंत मर्यादित पदाधिकाऱ्यांना संधी देता येते असं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं. ...

तर कर्जमुक्ती हुकणार ! शेतकऱ्यांच्या 'या' हलगर्जीपणामुळे कर्जमुक्ती योजनेचा लाभ धोक्यात येण्याची चिन्हे - Marathi News | Then loan waiving will be missed! Due to 'this' laziness of farmers, there are signs that the benefits of the loan waiver scheme will be in danger. | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तर कर्जमुक्ती हुकणार ! शेतकऱ्यांच्या 'या' हलगर्जीपणामुळे कर्जमुक्ती योजनेचा लाभ धोक्यात येण्याची चिन्हे

Bhandara : शेतकऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कर्जमुक्ती योजनेचा लाभ धोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत. आधार व फार्मर आयडी नोंदणीतील त्रुटी, अपुरी कागदपत्रे आणि प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्याने अनेक पात्र लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...