लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा पाहायला मिळणार 'महाविकास आघाडी' पॅटर्न - Marathi News | Sindhudurg district will also see maharashtra vikas aghad pattern | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा पाहायला मिळणार 'महाविकास आघाडी' पॅटर्न

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा महाविकास आघाडी' फॉर्म्युला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत व आगामी निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. ...

...तर आम्ही निर्णय घेण्यास मोकळे आहोत; अशोक चव्हाणांचा शिवसेनेला सूचक इशारा - Marathi News | ... So we are free to make decisions; Ashok Chavan's warning to Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर आम्ही निर्णय घेण्यास मोकळे आहोत; अशोक चव्हाणांचा शिवसेनेला सूचक इशारा

खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे. तिन्ही पक्षांना वाटत आहे की एक विभाग त्यांच्याकडेच असावा. यावरून चर्चा सुरू आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.  ...

'नगरविकास'च्या आदेशाने नगरपरिषदांमध्ये खळबळ; विकास कामांना खीळ बसण्याची भीती - Marathi News | maharashtra gov stopped funds urban development department | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :'नगरविकास'च्या आदेशाने नगरपरिषदांमध्ये खळबळ; विकास कामांना खीळ बसण्याची भीती

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने ५ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना एक आदेश निर्गमित केला. त्या आदेशात विविध विकास कामांना वितरित केलेल्या निधीच्या अनुषंगाने स्थगिती देण्याबाबत म्हटले आहे. ...

गृह खाते उद्धव ठाकरे यांच्याकडेच; खातेवाटप एक-दोन दिवसात - Marathi News | Home account with Uddhav Thackeray; Account sharing within a day or two | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृह खाते उद्धव ठाकरे यांच्याकडेच; खातेवाटप एक-दोन दिवसात

आजच्या बैठकीला पवार, ठाकरे यांच्याशिवाय अजित पवार, जयंत पाटील, खा. संजय राऊत, मंत्री एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई उपस्थित होते.  ...

औरंगाबाद जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार? महाविकास आघाडीत चुरस - Marathi News | Who will be the chairman of the Aurangabad Zilla Parishad? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार? महाविकास आघाडीत चुरस

सिल्लोड, वैजापूर, कन्नड आणि पैठण तालुक्यांतील सदस्यांमध्ये चुरस ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरविकास खात्याचा निधी रोखला - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray stopped funds of the Urban Development Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरविकास खात्याचा निधी रोखला

राज्यातील विकासकामे थांबविण्यात येणार नाहीत, तर महत्वाच्या आणि आवश्यक असलेल्या विकासकामांना प्राधान्य देण्याची भुमिका ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाने घेतली होती. ...

बहुमत सिद्ध झाले, पण सर्व मंत्री खात्याविनाच!, शिवसेनेची तयारी, पण दोन्ही काँग्रेसचे ठरेना - Marathi News | The majority proved, but without all the ministries! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बहुमत सिद्ध झाले, पण सर्व मंत्री खात्याविनाच!, शिवसेनेची तयारी, पण दोन्ही काँग्रेसचे ठरेना

अधिवेशन १६ ते २१ डिसेंबर या काळात आहे. ...

फडणवीसांना उद्धव ठाकरेंचा आणखी एक धक्का; त्या साखर कारखान्यांची बँक हमी रद्द - Marathi News | Uddhav Thackeray's another blow to devendra Fadnavis; canceled the guarantee of Bank for sugar factories | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांना उद्धव ठाकरेंचा आणखी एक धक्का; त्या साखर कारखान्यांची बँक हमी रद्द

महाराष्ट्रावर 6.7 लाख कोटींच्या कर्जाचा बोजा आहे. यामुळे राज्याचा गाडा हाकताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. ...