लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News, मराठी बातम्या

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
Rajendra Patil: मंत्री यड्रावकरांच्या समर्थनात-विरोधात मोर्चा, पोलिसांसोबत झटापट; वातावरण तणावपुर्ण - Marathi News | Minister Yadravkar activists took to the streets in support while Shiv Sainiks took to the streets | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Rajendra Patil: मंत्री यड्रावकरांच्या समर्थनात-विरोधात मोर्चा, पोलिसांसोबत झटापट; वातावरण तणावपुर्ण

यड्रावकरांच्या कार्यालयाकडे जाण्याव अटकाव केल्याने शिवसैनिक व पोलिसांमध्ये झटापट झाली. अन् शिवसैनिकांनी यड्रावकरांच्या कार्यालयावर आगेकुच केली. ...

'मै हु डॉन'; बंडखोरांना चकवा देणाऱ्या शिवसेना आमदार उदयसिंग राजपूतांनी धरला ठेका - Marathi News | 'I'm Don'; Shiv Sena MLA Uday Singh Rajput, who has been mischief the rebels, dances on bollywood song in Marriage ceremony at kannad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मै हु डॉन'; बंडखोरांना चकवा देणाऱ्या शिवसेना आमदार उदयसिंग राजपूतांनी धरला ठेका

महाराष्ट्रमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फुट पाडत वेगळा गट स्थापन केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. ...

नागपुरात शिवसेनेची दोन आंदोलने, बंडखोरांचा पुतळा जाळला - Marathi News | shiv sena workers protest against rebel leaders in nagpur; burnt effigies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शिवसेनेची दोन आंदोलने, बंडखोरांचा पुतळा जाळला

किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वात रेशीमबागेत, तर नागपूर शिवसेना कार्यालयासमोर नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. ...

'न्यायालयातून आलेले सरकार,न्यायालयातूनच जाईल'; विनोद पाटील यांचा एकनाथ शिदेंना पाठिंबा - Marathi News | The government that came from the court will go through the court; Vinod Patil's support to Eknath Shide | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'न्यायालयातून आलेले सरकार,न्यायालयातूनच जाईल'; विनोद पाटील यांचा एकनाथ शिदेंना पाठिंबा

न्यायालयीन लढाई जिंकून मराठा आरक्षणावर तोडगा काढा; विनोद पाटील यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंना दिल्या शुभेच्छा ...

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्यात स्थिर सरकार यावे हीच आमची अपेक्षा - Marathi News | bjp sudhir mungantiwar reaction over current political crisis in maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्यात स्थिर सरकार यावे हीच आमची अपेक्षा

शिवसेनेतील बंडाळीनंतर भारतीय जनता पक्षाचे नेते प्रसारमाध्यमांसाठी ‘नॉट रिचेबल’ झाले असताना माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ...

बंडखोर अब्दुल सत्तार उद्या सिल्लोडला येणार? रॅलीसाठी पोलिसांकडे मागितली परवानगी - Marathi News | Shiv Sena Rebel Abdul Sattar to come to Sillod tomorrow? Permission sought from police for the rally | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बंडखोर अब्दुल सत्तार उद्या सिल्लोडला येणार? रॅलीसाठी पोलिसांकडे मागितली परवानगी

सिल्लोड येथे कार्यकर्त्यांशी संवाद, रॅली काढत करणार शक्तीप्रदर्शन ...

'गद्दारांना पाय ठेऊ देणार नाही'; शिवसेनेतील बंडखोरांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे परभणीत दहन - Marathi News | The traitors will not be allowed to set foot; Burning of the symbolic statue of the rebels of Shiv Sena in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'गद्दारांना पाय ठेऊ देणार नाही'; शिवसेनेतील बंडखोरांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे परभणीत दहन

राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीवरुन परभणीतील शिवसैनिकांमधून संतापाची लाट निर्माण झाली आहे. ...

दीपक केसरकरांना खरे दहशतवादी कोण वेळीच कळलं, भाजप जिल्‍हाध्यक्ष राजन तेलींचा टोला - Marathi News | Deepak Kesarkar knew in time who the real terrorists were says BJP district president Rajan Teli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दीपक केसरकरांना खरे दहशतवादी कोण वेळीच कळलं, भाजप जिल्‍हाध्यक्ष राजन तेलींचा टोला

मातोश्रीवरून केसरकरांची गाडी जाऊ दिली नाही. त्‍यामुळे दहशत निर्माण करणारे कोण? हे देखील त्‍यांच्या लक्षात आले असेल. ...