लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News, मराठी बातम्या

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
Maharashtra Political Crisis: शिंदे गटाशिवायही भाजपा बहुमत चाचणी जिंकू शकते; समजून घ्या विधानसभेतलं गणित - Marathi News | Maharashtra Political Crisis: BJP can win majority test without Shinde faction; Understand the number game in the assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाशिवायही भाजपा बहुमत चाचणी जिंकू शकते; समजून घ्या विधानसभेतलं गणित

महाराष्ट्र विधानसभेत एकूण २८८ जागा आहेत. त्यातील शिवसेनेच्या एका आमदाराचं निधन झाले आहे. त्यामुळे ही संख्या २८७ इतकी आहे. ...

Maharashtra Political Crisis : शिवसेनेचं महाराष्ट्रातील अस्तित्व संपतंय, एकनाथ शिंदेंच्या निमित्तानं स्वाभिमानी मंडळी पुढे येतायत - विखे-पाटील - Marathi News | maharashtra political crisis bjp leader radhakrushna vikhe patil targets shiv sena said they over eknath shinde devendra fadnavis government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेनेचं महाराष्ट्रातील अस्तित्व संपतंय, एकनाथ शिंदेंच्या निमित्तानं स्वाभिमानी मंडळी पुढे येतायत"

येत्या आषाढीला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील आणि तेच पूजा करतील असा विश्वास आमच्या मनात आहे, विखे पाटील यांचं वक्तव्य. ...

Maharashtra Political Crisis: “नक्कीच काहीतरी गडबड आहे”; बहुमत चाचणीच्या आदेशावरून राष्ट्रवादीचा निशाणा - Marathi News | ncp amol mitkari criticized governor bhagat singh koshyari over direct maha vikas aghadi govt floor test | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नक्कीच काहीतरी गडबड आहे”; बहुमत चाचणीच्या आदेशावरून राष्ट्रवादीचा निशाणा

बहुमत चाचणी होणार नाही, तोवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याबाबत भाष्य करु नये, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे. ...

'काय नेता काय जनता...'; सत्तासंघर्षावर सौमित्र किशोर कदम यांची मार्मिक कविता - Marathi News | actor kishor kadam marathi poem on kay jhadi kay dongar related to maharashtra political crisis | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'काय नेता काय जनता...'; सत्तासंघर्षावर सौमित्र किशोर कदम यांची मार्मिक कविता

Kishor kadam: सौमित्र यांनी 'काय झाडी, काय डोंगार काय हाटील' या वाक्याला धरुन राजकीय विषयाकडे गांभीर्याने पाहायला लावणारी कविता सादर केली आहे. ...

एकनाथ शिंदेजी शिवसेना हरता कामा नये; शिवसैनिकांची मेहनत वाया जाऊ नये- दीपाली सय्यद - Marathi News | Shiv Sena leader Deepali Syed has appealed to Minister Eknath Shinde by tweeting. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेजी शिवसेना हरता कामा नये; शिवसैनिकांची मेहनत वाया जाऊ नये- दीपाली सय्यद

एकनाथ शिंदेंच्या या विधानानंतर शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विट करत एकनाथ शिंदे यांना आवाहन केलं आहे. ...

Maharashtra Political Crisis : फ्लोअर टेस्टमध्ये काय होणार?, एकनाथ शिंदेंनी सांगितलं एकूणच गणित - Marathi News | What will happen in the floor test maharashtra vidhansabha Eknath Shinde political crisis shiv sena balasaheb thackeray anand dighe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फ्लोअर टेस्टमध्ये काय होणार?, एकनाथ शिंदेंनी सांगितलं एकूणच गणित

राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानभवन सचिवालयाला पत्र लिहून उद्याच म्हणजेच ३० जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. ...

आम्ही सोबत आहोत, घाबरू नका; सोनिया गांधींनी फोन करून उद्धव ठाकरेंना दिला धीर - Marathi News | Maharashtra Political Crisis: We are together, do not be afraid; Sonia Gandhi called and gave patience to CM Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही सोबत आहोत, घाबरू नका; सोनिया गांधींनी फोन करून उद्धव ठाकरेंना दिला धीर

आम्हाला पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा कायम ठेवायची आहे. गुंडगिरी करून सत्ता काबीज करण्याला आमचा विरोध आहे. ...

Maharashtra Political Crisis : "ठाकरे पिता-पुत्रांनी गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेऊन यावे" - Marathi News | MNS Gajanan Kale Slams Uddhav Thackeray And Aaditya Thackeray Over Eknath Shinde revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ठाकरे पिता-पुत्रांनी गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेऊन यावे"

MNS Gajanan Kale Slams Uddhav Thackeray And Aaditya Thackeray : सत्तापेच शिगेला पोहोचला आहे. याच दरम्यान मनसेने पुन्हा एकदा ठाकरे सरकारला खोचक टोला लगावला आहे. तसेच यांची उलटी गिनती सुरू झाली आहे असं म्हणत हल्लाबोल केला आहे.  ...