लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

परवानगीशिवाय बदल्या करू नका, वनमंत्र्यांच्या सचिवांचे ३१ कलमी पत्र - Marathi News | Do not make transfers without permission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परवानगीशिवाय बदल्या करू नका, वनमंत्र्यांच्या सचिवांचे ३१ कलमी पत्र

नवे वनमंत्री संजय राठोड यांनी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या सर्व प्रकारच्या बदल्यांवर यापुढे मंत्रालयीन स्तरावरुन नियंत्रण करण्याचे आदेश काढा, असे पत्रच काढले आहे. ...

टँकर घोटाळ्याची चौकशी करणार - हसन मुश्रीफ - Marathi News | Hasan Mushrif to investigate tanker scam | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :टँकर घोटाळ्याची चौकशी करणार - हसन मुश्रीफ

अहमदनगर जिल्ह्यातील जलयुक्त शिवारची कामे, टँकर पाणीपुरवठा, तसेच चाराछावण्यांमध्ये अनियमितता झाल्याची तक्रार आ. रोहित पवार यांनी केली असून, त्याची चौकशी सरकार पातळीवर करू, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ...

वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमात ‘स्पोर्ट्स मेडिसिन’चा समावेश आवश्यक - Marathi News | The inclusion of 'sports medicine' in the medical education curriculum is essential | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमात ‘स्पोर्ट्स मेडिसिन’चा समावेश आवश्यक

सध्याच्या धावपळीच्या जीवनात वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमात स्पोर्ट्स मेडिसिनचा समावेश होणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केले. ...

पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावर शिवसेनेने केला खुलासा - Marathi News | I do not know who made the proposal to the Congress and why," said Shiv Sena leader Anil Parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावर शिवसेनेने केला खुलासा

पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानानंतर विविध प्रतिक्रिया येत आहे. ...

राज्यात मार्चअखेर ६,५०० आरोग्यवर्धिनी केंद्र - आरोग्यमंत्री - Marathi News | Health centers in the state at the end of March - Health Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात मार्चअखेर ६,५०० आरोग्यवर्धिनी केंद्र - आरोग्यमंत्री

आरोग्यविषयी प्रतिबंधात्मक आणि प्रबोधनात्मक सेवा लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता सर्व उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे टप्प्याटप्प्याने आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रूपांतर केले जात आहेत. ...

४२ हजार होमगार्डची ५ महिन्यांपासून हेळसांड! - Marathi News | 42,000 homeguards hail from 5 months! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४२ हजार होमगार्डची ५ महिन्यांपासून हेळसांड!

राज्यातील ४२ हजार होमगार्ड गेल्या पाच महिन्यांपासून हक्काच्या मानधनापासून वंचित आहेत. दिवसरात्र रस्त्यावर बंदोबस्तासाठी पोलिसांबरोबर राबणाऱ्या या होमगार्डकडे राज्यसरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. ...

साडेसहा हजार अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरणार - Marathi News | Fill the vacancies of Thousands of Anganwadi Sevaks along with one and a half | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साडेसहा हजार अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरणार

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांच्या राज्यभर रिक्त जागा आहेत. त्या त्वरित भरण्याची मागणी काही वर्षांपासून प्रलंबित होती. ...

राज्यातील ३१३ प्रकल्पांसाठी लागणार ९३,५७० कोटी रुपये - Marathi News | Rs. 93.570 crores will be spent on 313 projects in the state, a never-ending cycle of water resources department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील ३१३ प्रकल्पांसाठी लागणार ९३,५७० कोटी रुपये

पाच वर्षांत १४१ प्रकल्प पूर्ण झाले असे सरकारी आकडेवारी सांगते, मग उर्वरित ३१३ प्रकल्पांसाठी ९३ हजार कोटी कसे लागणार, असा सवाल उपस्थित झाला आहे. ...