लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

नटसम्राटाचा सन्मान! डॉ. श्रीराम लागू यांच्या नावे पुरस्कार देणार - Marathi News | award in the name of actor 'Natsamrat Shriram Lagoo' by Maharashtra Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नटसम्राटाचा सन्मान! डॉ. श्रीराम लागू यांच्या नावे पुरस्कार देणार

मराठी रंगभूमीसाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. ...

'जितेंद्र आव्हाडांना पूर्वी टीव्हीवर पाहायचो, तेव्हा वाटायचे हा काय बडबड करतोय' - Marathi News | CM Uddhav Thackeray Has Been Done Praises NCP Leader And Home Minister Jitendra Awhad mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जितेंद्र आव्हाडांना पूर्वी टीव्हीवर पाहायचो, तेव्हा वाटायचे हा काय बडबड करतोय'

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित आणि कामगार नेते दत्ता इस्वलकर यांच्या हस्ते रविवारी गिरणी कामगारांच्या घरांची सोडत काढण्यात आली होती. ...

येत्या ३१ मार्चपर्यंत एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, धनंजय मुंडेंचे आश्वासन - Marathi News | No student will be deprived scholarship till March 31, assures Dhananjay Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येत्या ३१ मार्चपर्यंत एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, धनंजय मुंडेंचे आश्वासन

ज्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीना विलंब झालाय, अशा महाडीबीटी प्रणालीवर पात्र ठरलेल्या सर्व अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना येत्या ३१ मार्चपर्यंत शिष्यवृत्ती वितरित केली जाईल. ...

'राणेंना भाजपात घेऊन पनवती लावून घेतली, आता राज ठाकरेंनाही घ्या' - Marathi News | Shiv Sena MP Vinayak Raut has criticized the BJP mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राणेंना भाजपात घेऊन पनवती लावून घेतली, आता राज ठाकरेंनाही घ्या'

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतल्याचे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ...

भाजपाच्या आमदाराने घेतली राज ठाकरेंची भेट; 'कृष्णकुंज'वरील भेटीनंतर चर्चांना उधाण - Marathi News | BJP leader and MLA Ashish Shelar meets MNS chief Raj Thackeray today mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाच्या आमदाराने घेतली राज ठाकरेंची भेट; 'कृष्णकुंज'वरील भेटीनंतर चर्चांना उधाण

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मनसे आणि भाजपातील जवळीक वाढू लागली आहे. ...

एसआरए प्रकल्पातील घर खरेदीधारक आता बेघर होणार नाही; 50 लाख नागरिकांना मिळाला मोठा दिलासा - Marathi News | The home buyer of the SRA project will no longer be homeless; A big relief to the 50 lakh citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसआरए प्रकल्पातील घर खरेदीधारक आता बेघर होणार नाही; 50 लाख नागरिकांना मिळाला मोठा दिलासा

घर नावावर होण्याचा कालावधी आता होणार ५ वर्षे  ...

मराठा आरक्षण सुनावणीच्या पूर्वतयारीचा मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आढावा - Marathi News | Cabinet sub-committee reviews preparations for Maratha reservation hearing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण सुनावणीच्या पूर्वतयारीचा मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आढावा

Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयात येत्या 17 मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ रोहतगी व इतर विधीज्ञांबरोबर पूर्वतयारीसाठी चर्चा झाली. ...

'जय संभाजी'नंतर मनसे पुन्हा करणार शिवसेनेची कोंडी; १२ मार्चला घुमणार 'जय भवानी, जय शिवाजी' - Marathi News | MNS chief Raj Thackeray will celebrate Shiv Jayanti By Marathi Calender on March 12 mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जय संभाजी'नंतर मनसे पुन्हा करणार शिवसेनेची कोंडी; १२ मार्चला घुमणार 'जय भवानी, जय शिवाजी'

मनसेच्या या भूमिकेमुळे शिवसेनेची कोंडी होणार असल्याचे दिसून येत आहे. ...