महाराष्ट्र सरकार FOLLOW Maharashtra government, Latest Marathi News
नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘समान डीसी रुल’ची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिल्यानंतर नगर विकास विभागात हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. ...
राज्य सरकारचे वाभाडे काढण्यासाठी शॅडो कॅबिनेट तयार केले असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. ...
सरकारच्या प्रमुख खात्यांवरील चांगल्या वाईट हालचालीवर लक्ष ठेवण्याची संबंधित नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. ...
जनतेने काम करणाऱ्यांना मतदान दिल्यास नक्कीच सुधारणा घडेल. तसेच मी महाराष्ट्रासाठी बांधील असल्याने आपला लढा सुरूच राहणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले ...
मनसे आता १४व्या वर्षात पदार्पण करणार असून, ९ मार्चला मनसेचा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. ...
राज्य सरकार आणि महापालिका हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या असून आपल्याला फक्त पुढचे 10 ते 15 दिवसच काळजी घ्यावी लागणार आहे. ...
याआधी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई असे करण्यात आले आहे. ...
Nirbhaya Case : दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं चारही दोषींच्या फाशीसाठी २० मार्च ही तारीख निर्धारीत केली आहे. ...