award in the name of actor 'Natsamrat Shriram Lagoo' by Maharashtra Government | नटसम्राटाचा सन्मान! डॉ. श्रीराम लागू यांच्या नावे पुरस्कार देणार

नटसम्राटाचा सन्मान! डॉ. श्रीराम लागू यांच्या नावे पुरस्कार देणार

मुंबई : रंगभूमीवरील नटसम्राट दिवंगत डॉ. श्रीराम लागू यांना राज्य सरकारने मानाचे स्थान दिले आहे. लागू यांच्या नावे पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा आज सांस्कृतिक विभागाने केली आहे. 


मराठी रंगभूमीसाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. 'नटसम्राट श्रीराम लागू' या नावाने हा पुरस्कार देण्यात येणार आहे. 
श्रीराम लागू यांचे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: award in the name of actor 'Natsamrat Shriram Lagoo' by Maharashtra Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.