लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

शिंदे-फडणवीसांनी मंत्रालयातील टपाल केंद्राचे केले उद्घाटन; नागरिकांच्या वेळेची होणार बचत - Marathi News | The central postal center set up in the Ministry was inaugurated by CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीसांनी मंत्रालयातील टपाल केंद्राचे केले उद्घाटन; नागरिकांच्या वेळेची होणार बचत

सर्व विभागाचे टपाल एकाच ठिकाणी स्वीकारण्यात येणार असल्याने, प्रशासकीय गतिमानतेस मदत होणार आहे. ...

सिंचन घोटाळ्यातील आरोपी असलेल्या दाेन अभियंत्यांना पदोन्नती, आराेपपत्रच नाही; मॅटचा एकतर्फी आदेश - Marathi News | Two engineers accused in irrigation scam promoted, not charged; Unilateral Order of Matt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिंचन घोटाळ्यातील आरोपी असलेल्या दाेन अभियंत्यांना पदोन्नती, आराेपपत्रच नाही; मॅटचा आदेश

Irrigation Scam: बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात गुन्हे दाखल झालेल्या दोन अधीक्षक अभियंत्यांनी मुख्य अभियंता पदावर पदोन्नतीसाठी महाराष्ट्र प्रशासकीय लवादापुढे (मॅट) दाखल याचिकांची माहिती मंत्रालयात पोहोचू नये, असे डावपेच लढविले. ...

अजितदादा, ४० आमदारांच्या सह्या अन् भाजपाप्रवेशाची चर्चा; शरद पवारांनी हवाच काढली! - Marathi News | NCP chief Sharad Pawar has also clarified on Ajit Pawar's discussions. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजितदादा, ४० आमदारांच्या सह्या अन् भाजपाप्रवेशाची चर्चा; शरद पवारांनी हवाच काढली!

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील अजित पवारांच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. ...

Ajit Pawar: अजित पवारांसोबत किती आमदारांचं बळ?; वेगवेगळ्या आकड्यांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण - Marathi News | Ajit Pawar: If NCP Leader Ajit Pawar goes with BJP then 15 NCP MLAs are ready to go with him | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांसोबत किती आमदारांचं बळ?; वेगवेगळ्या आकड्यांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण

Ajit Pawar: अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याची चर्चा रंगली असताना यादरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ...

ST Bus: एसटीचा ‘सन्मान’... ४ कोटी महिलांचा प्रवास - Marathi News | ST Bus: 'Honor' of ST... 4 Crore Women Travel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीचा ‘सन्मान’... ४ कोटी महिलांचा प्रवास

ST Bus: महिला सन्मान योजनेंतर्गत अवघ्या महिन्याभरात  तब्बल ४ कोटी २२ लाख महिलांनी अर्ध्या तिकिटात एसटीचा प्रवास करून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ...

अजित पवारांमध्ये मुख्यमंत्रिपदाचे गुण; महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरुय, पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान - Marathi News | Operation Lotus begins in Maharashtra; Said that Congress Leader Prithviraj Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांमध्ये मुख्यमंत्रिपदाचे गुण; राज्यात ऑपरेशन लोटस सुरुय, पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ...

"माझे मन जड झालेय..."; श्री सदस्यांच्या कुटुंबियांप्रती अमित शाह यांनी व्यक्त केल्या संवेदना - Marathi News | Amit Shah has expressed his condolences to the members who lost their lives due to heatstroke while attending the Maharashtra Bhushan Award ceremony. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझे मन जड झालेय..."; श्री सदस्यांच्या कुटुंबियांप्रती अमित शाह यांनी व्यक्त केल्या संवेदना

सदर घटनेबाबत आता कार्यक्रमाला विशेष उपस्थित असणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत संवेदना व्यक्त केल्या आहे. ...

महाराष्ट्रात उष्माघात क्लिनिक सुरू करा; डॉ. दीपक सावंत यांची एकनाथ शिंदेंना विनंती - Marathi News | Start heat stroke clinic in Maharashtra; Dr. Deepak Sawant's request to the Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात उष्माघात क्लिनिक सुरू करा; डॉ. दीपक सावंत यांची एकनाथ शिंदेंना विनंती

आपण या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...